रेशनिंग दुकानात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कामोठे, कळंबोली आणि खारघर मंडलच्या पदाधिकार्यांच्या वतीने रेशनिंग दुकानात फेस मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. भाजप पदाधिकार्यांनी …
Read More »ओम कबड्डी प्रबोधिनीचा वर्धापन दिन सोहळा तूर्त स्थगित
मुंबई : प्रतिनिधीओम कबड्डी प्रबोधिनीच्या वतीने 25 मार्च रोजी गुडीपाडव्याच्या दिवशी होणारा 17वा वर्धापन दिन सोहळा कोरोना व्हायरस संसर्गाच्या निमित्ताने पुढे ढकलण्यात आला आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांनी उत्कृष्ट खेळ करून महाराष्ट्राच्या कबड्डीसाठी अतुलनीय योगदान दिले अशा मुंबईतील ज्येेष्ठ पुरुष व महिला खेळाडूंना गौरविण्यात येते. त्यांची व त्यांच्या खेळाची …
Read More »टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत संभ्रम
लंडन : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वर्षाखेरीस लांबणीवर टाकण्यात यावी, पण इतक्या लवकर याबाबत निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, अशी मागणी जागतिक अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी केली. अनेक खेळाडूंनी आक्षेप घेतल्यामुळे विविध जागतिक संघटनांनी ऑलिम्पिक आयोजनाबाबत नकार दर्शवला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष थॉमस बाख पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा …
Read More »पंतप्रधानांच्या आवाहनाला क्रीडापटूंचा पाठिंबा
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला असून संपूर्ण मानवजात या आपत्तीला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे. भारतातही उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी (दि. 22) लोकांनी स्वत:च्या घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार …
Read More »महाड चवदार तळे वर्धापन दिन रद्द
कुणीही उपस्थित न राहण्याचे उपमहापौरांचे आवाहन पनवेल ः प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाड येथील चवदार तळे वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 20) आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सर्व भीमसैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी केले आहे. मानवाच्या मूलभूत …
Read More »रविवारी देशभरात जनता कर्फ्यू
पंतप्रधान मोदी यांचे आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करीत आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, अशी मागणी मी करीत आहे. रविवारी (दि. 22) सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान …
Read More »ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंचा आयपीएलमधील सहभाग अनिश्चित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033 वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. …
Read More »आजपासून पनवेल बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय; अत्यावश्यक सेवांना वगळले पनवेल ः प्रतिनिधीकोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने परसत आहे. त्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 20) सकाळी 11 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे …
Read More »युद्ध आमुचे सुरू
लोकांना घरातच बसवण्याची सक्ती काहीशी गैरसोयीची नक्कीच आहे. परंतु ही युद्धसदृश परिस्थिती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. युद्ध काळात जसे कडक निर्बंध लादले जातात. तशाच प्रकारच्या गांभीर्याने विषाणूविरुद्धच्या लढाईत देखील दोन हात करावे लागतील. सारा देश कोरोना विषाणूशी भीषण झुंज देत आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आपल्या महाराष्ट्रातच आहेत हा दुर्दैवाचा …
Read More »पनवेल : भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी भाजप जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, विकास मुंडे व जयेंद्र पाटील उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper