कोंडके, दादा मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलावंत; अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते. त्यांचे मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके; मात्र ‘दादा कोंडके या नावाने ते सुपरिचित. त्यांचा जन्म नायगाव, मुंबई येथला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहीत नसल्याने जन्मदिनी जन्माष्टमी होती, म्हणून तिथीवरून जन्मतारीख काढण्यात येऊन त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. त्यांचा आज मृत्यूदिन. …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर
‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावे, तुडुंब भरलीस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर, मोहोर गळला मदिर क्षणांचा, कुणी प्रगटली निवले अंतर’ अशांसारख्या एकाहून एक सरस कविता लिहिणार्या कवी विंदा करंदीकरांचा यांचा आज स्मृतीदिन. ‘विंदा’ करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म 23 …
Read More »पनवेल : खुटारी गाव येथे गुरुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, हरिचंद्र म्हात्रे, सुर्यकांत म्हात्रे, संतोष म्हात्रे, वामन म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
Read More »छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या वतीने राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील व त्यांच्या सहकारी पदाधिकार्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.
Read More »शिवसंग्राम प्रतिष्ठानतर्फे नानोशी येथे शिवजयंती उत्साहात
पनवेल : रामप्रहर पनवेल तालुक्यातील नानोशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा हिंदू परंपरेप्रमाणे तिथीनुसार जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. पहाटे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पनवेल वरून शिव ज्योत आणण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले माणघर गावचे संजुभाई पाटील आणि त्यांच्या पत्नी …
Read More »रायगडातील पतसंस्थांचे पैसे येस बँकेत अडकलेले नाहीत; जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची माहिती
अलिबाग : प्रतिनिधी येस बँकेवर आरबीआय निर्बंध लादल्याने काही सहकारी बँकांनाही याचा फटका बसला आहे, परंतु रायगड जिल्ह्यातील एकही पतसंस्थेचे पैसे येस बँकेत अडकलेले नाहीत, अशी माहिती रायगड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली. ज्या आर्थिक संस्थांच्या ठेवी येस बँकेत आहेत त्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेवींची …
Read More »कोरोना संसर्गाबाबत पनवेल पालिकेतर्फे जाहीर आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे व आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी संयुक्तपणे पुढीलप्रमाणे जाहीर आवाहन केले आहे. साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, शिंकताना …
Read More »पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक तेजे बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे अशोक तेेजे यांची शुक्रवारी (दि. 13) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अजय तेजे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी पळस्पे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सदस्य …
Read More »पीडितेला न्याय मिळण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार; महिला प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांचा रोह्यात निर्धार
रोहा : प्रतिनिधी रोहे अष्टमी येथे 28 फेब्रुवारी रोजी घडलेली घटना, ती घटना दाबण्याचा प्रशासकीय पातळीवर झालेला प्रयत्न याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून आमच्यासाठी हे राजकीय आंदोलन नाही तर पीडीतेच्या न्याय हक्काची लढाई आहे व आम्ही हा मुद्दा सभागृहात व सभागृहाच्या बाहेर पिडितेला न्याय मिळेपर्यंत ताकदीने लाऊन धरणार असल्याचे …
Read More »ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
लंडन : वृत्तसंस्थाऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत कोरियाच्या सुंग जी ह्युनवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायना नेहवालला मात्र पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने तिच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा धुसर झाल्या आहेत, तर लक्ष्य सेनचेही आव्हान संपुष्टात आले आहे.जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper