आयसीसीकडून पुरस्कारांसाठी निवड दुबई : वृत्तसंस्थाभारताचा सलामीवीर रोहित शर्मा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वन डे क्रिकेटर ऑफ द इअर 2019 या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, तर भारताचा कर्णधार विराट कोहली याची स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.आयसीसीने बुधवारी (दि. 15) 2019मध्ये शानदार कामगिरी करणार्या क्रिकेटपटूंना पुरस्कार जाहीर …
Read More »12व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या
पनवेल : बातमीदार कळंबोली सेक्टर 11मध्ये रहाणार्या 19 वर्षीय कॉलेजवयीन तरुणीने खारघर सेक्टर 35 मधील साईस्प्रिंग इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. गुरुशरणजीत कौर जोगासिंग भुल्लर (19) असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त …
Read More »भाजप उत्तर जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड
पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील संघटनात्मक बांधणीला भाजपने जोमाने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे रायगड जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तर असे दोन विभाग तयार करण्यात आले असून, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची मंगळवारी (दि. 14) बिनविरोध निवड करण्यात आली. पनवेल मार्केड यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणार -डॉ. कविता चौतमोल
पनवेलच्या महापौर, उपमहापौरांनी स्वीकारला पदभार पनवेल : प्रतिनिधीमहिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्याचा आणि त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला विक्रीसाठी महापालिका हद्दीत केंद्र उभारण्याला प्राधान्य देणार असल्याचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी म्हटले आहे. पनवेल महापालिकेच्या सलग दुसर्या टर्ममध्ये महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यावर त्या बोलत होत्या.पनवेलच्या महापौरपदी भाजपच्या डॉ. कविता चौतमोल आणि …
Read More »ज्येष्ठ नागरिक कायदा ठरतोय निरुपयोगी
लवकरच मुलांच्या परीक्षा संपतील, मग पुढचा कालावधी म्हणजे सुटीची मजा घेण्याचे महिने. आपल्या सहलीचे बेत ठरवताना घरातील ज्येष्ठ नागरिकांची तरुण पिढीला अडचण वाटू लागते. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात पुढील तीन महिने घडतात. त्यांची वृद्धाश्रमात सोय करणे आर्थिकदृष्ट्या शक्य असतानाही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका …
Read More »महागाईची चेटकीण
सरकारी प्रयत्नांमुळे काही प्रमाणात ग्राहकोपयोगी खाद्य जिन्नसांचे भाव काहिसे उतरले असले तरीही परिस्थिती आवाक्याच्या बाहेरचीच आहे. अन्न धान्या व खाद्य पदार्थांचे भाव लवकरात लवकरात लवकर अणखी खाली आणाणे नितांत गरजेचे असून केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात तातडीने पावले उचलायाला हवीत. या महागाईमुळे शहरी भागांमध्ये जीवनमान मेटकुटीला आलेले दिसत असताना …
Read More »मंत्री नवाब मलिक यांच्या भावाकडून कामगारांना मारहाण
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. कुर्ल्याजवळील चुनाभट्टी भागात रस्त्याचे काम सुरू होते. या ठिकाणी चार कामगार उपस्थित होते. त्या वेळी कप्तान मलिक तिथे दाखल झाले. त्यांनी …
Read More »पेण : अॅड. महेश मोहिते यांची भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते अनिल डेरे, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, शहराध्यक्ष हिमांशु कोठारी आदी. (छाया : अनिय मनियार)
Read More »पेणमध्ये शिक्षकांसाठी ‘निष्ठा’ प्रशिक्षण
पेण : प्रतिनिधी डाएट – पनवेल आणि पंचायत समिती शिक्षण विभाग – पेण यांच्या संयुक्त विद्यामाने मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी पेणमध्ये निष्ठा प्रशिक्षण सुरू असून आत्तापर्यंत प्रत्येकी पाच दिवसांचे दोन टप्पे संपन्न झाले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र) आणि एनसीईआरटी (दिल्ली) यांच्यामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचे आणखी …
Read More »नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल -नायब तहसीलदार भालेराव
कर्जत : प्रतिनिधी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच वाहतूक नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन स्वास्थ ही महत्वाची चतुसुत्री चालकांनी ध्यानात ठेवल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी येथे केले. राज्य परिवहन महामंडळातर्फे 11 ते 25जानेवारी या कालावधीत प्रवासी सुरक्षा अभियान राबविण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper