Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘सीकेटी’च्या स्नेहसंमेलनात लोककलांचा आविष्कार

पनवेल : वार्ताहरजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी (दि. 8) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी माय मराठी या शीर्षकातंर्गत महाराष्ट्रातील विविध लोककला, तसेच पारंपारिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली.संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत …

Read More »

आता काँग्रेस नेते थोरात नाराज

पालकमंत्री पदावरून विश्वासात घेतले नसल्याने त्रस्त मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेले नाराजीसत्र आता पालकमंत्री नियुक्त्यांमध्येही रंगल्याचे दिसत आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केल्याने महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नाराज झाले आहेत. ‘आपल्याला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको, आपल्याऐवजी पक्षाच्या कोणत्याही मंत्र्याला ते द्यावे,’ अशी भूमिका थोरात यांनी …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि. 9)करण्यात आले होते. हा सोहळा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.या …

Read More »

सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा क्वालालंपूर : वृत्तसंस्थाभारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने गुरुवारी (दि. 9) झालेल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा सरळ सेटमध्ये पराभव केला. 39 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाने यंगवर 25-23, 21-12 असा विजय …

Read More »

पनवेल महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत 31% मतदान

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 9) मतदान प्रक्रिया झाली. 31.03 टक्के मतदान झाले. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (दि. 10) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही …

Read More »

शेकापचे दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

पाली देवद (सुकापूर) पाणीपुरवठा समिती गैरव्यवहार पनवेल : रामप्रहर वृत्तपाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा समितीने केलेल्या गैरव्यवहारप्रकरणी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी शेकापच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविले आहे. हेमलता नरेश केणी आणि मोनिका संदीप म्हसकर अशी अपात्र ठरविण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा समितीने केलेल्या …

Read More »

आवाज तरुणाईचा

राजकीयदृष्ट्या सजग असणे हे केव्हाही जिवंतपणाचेच लक्षण मानायला हवे. या वयात आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. याच वयात आपली राजकीय विचारसरणी देखील विकसित होत असते. वेगाने अवतरणारे नवनवे तंत्रज्ञान, जगभरावर असलेले मंदीचे सावट आणि बिघडत्या पर्यावरणाचे आव्हान अशा अनेक घटकांमुळे आजची तरुणाई संभ्रमावस्थेत आल्यास त्यांना दोष देता येणार नाही. गेल्या तीन …

Read More »

पनवेल : खालापूर तालुका भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बापू घारे यांनी जिल्हाध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी आमदार ठाकूर यांनी घारे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शरद कदम, अविनाश कोळी, सनी यादव, प्रसाद पाटील, राकेश गव्हाणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More »

पनवेल : सनीप कलोते यांनी क्षितीज पर्व ही 2020 सालची दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन करण्यात आले. सोबत दै. वादळवाराचे संपादक विजय कडू, अकबर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते नितीन जोशी, संतोष वाव्हळ, ‘रायगड टुडे’चे संपादक क्षितिज कडू, अनिल राय, गणपत वारगडा, …

Read More »

ओशन व्हिक्टर टग बोटीचे जलावरण, जेएनपीटीच्या कंटेनर हाताळणीत येणार सुलभता

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जेएनपीटीचे अध्यक्ष, सनदी अधिकारी संजय सेठी यांनी जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी आणि भागधारकांच्या उपस्थितीत ओशन व्हिक्टर या नव्या टग बोटचे जलावरण केले. नव्याने जलावरण झालेल्या ’ओशन व्हिक्टर’मुळे विविध आकारांच्या जहाजांची हाताळणी करण्यास मदत होईल. त्यामुळे मोठ्या जहाजांच्या हाताळणीदरम्यान अधिक सुरक्षितता प्राप्त होईल. त्याबरोबरच मोठ्या लाटा तसेच मान्सूनच्या …

Read More »