Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारेपाट पाणीपुरवठा योजनेचा आढावा

आ. रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी पेण : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवूनही रखडलेल्या पेण तालुक्यातील वाशी, शिर्की खारेपाट पाणीपुरवठा योजनेची आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी (दि. 9) प्रत्यक्ष पाहणी करुन या योजनेचा आढावा घेतला. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील …

Read More »

नागोठणे शिवाजी चौकातील वाहतूक कोंडीची एैसी की तैसी!

बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे संकेत नागोठणे : प्रतिनिधी बाजारहाटासाठी नागोठणे शहरात येणार्‍या नागरिकांकडून आपले दुचाकी, चारचाकी वाहन येथील शिवाजी चौक किंवा एसटी बसस्थानकाच्या आवारात उभे करण्याचा प्रकार सध्या वाढीस लागला आहे. बसस्थानक सध्या एसटी बसेसऐवजी खासगी वाहनांनी फुलून जात असल्याने एसटी बसेसना त्याचा प्रामुख्याने फटका बसत आहे. ही वाहतूक कोंडी …

Read More »

माथेरानचे पर्यटन बहरणार

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्वांना लाल मातीच्या रस्त्यांनी हिवाळ्यात गुलाबी थंडीचा, तर उन्हाळ्यात थंडगार हवेचा आणि पावसाळ्यात धुक्याची चादर अनुभवण्यास मिळते. या शहरातील रस्ते आता कात टाकत आहेत. दरम्यान, माथेरान शहरात प्रवेश करणारा एकमेव रस्ता असलेल्या महात्मा गांधी रस्त्याचे रूपडे पालटण्यास सुरुवात झाली …

Read More »

हे तर चालायचेच

कित्येकदा आग लागलेल्या ठिकाणी असलेल्या संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना संबंधितांना असतेही. वापरकर्त्या सर्वसामान्यांकडून तक्रारीही केल्या जातात. परंतु हालचाल काहीच होत नाही. अखेर कित्येकांचा बळी गेल्यानंतरही त्याची जबाबदारी म्हणून कुणाला शिक्षा झाल्याचे नजीकच्या भविष्यकाळात तरी दिसत नाही. मग जबाबदारीने सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष तरी कुणी का देईल? उत्तर दिल्लीतील धान्य बाजार भागातील अनाज …

Read More »

विद्यार्थ्यांनी भरविले फळे व भाजीपाला प्रदर्शन

मोहोपाडा ः वार्ताहर चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयात विविध उपक्रमांतर्गत पूर्व प्राथमिक विभागात फळे व भाजीपाला प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे संचालक योगेश्वर स्वामीजी, आत्मस्वरूप स्वामीजी, मुख्याध्यापक जॉन्सन व इतर शिक्षकवृंद यांनी लहान विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी आहार व आजचे जीवन यावर मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या फास्ट …

Read More »

मुलांच्या चेहर्यावरील आनंद बघण्यासारखा होता -वैभवी घांग्रेकर ‘सेंट जोसेफ’च्या विद्यार्थ्यांनी दिली करंबेली आदिवासी पाड्याला भेट

पनवेल ः प्रतिनिधी आपल्या हातात बिस्किटाचा पुडा मिळाल्यावर त्या छोट्या मुलांच्या चेहर्‍यावर फुललेला आनंद बघण्यासारखा होता. आपल्या मोठ्या भावाने किंवा ताईने अख्खा बिस्किटचा पुडा आपल्याला दिल्याचे अप्रूप त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पनवेल तालुक्यातील करंबेली आदिवासी पाड्यावर भेट दिली. त्याचे वर्णन शिक्षिका वैभवी घांग्रेकर यांनी …

Read More »

श्रीदत्त जयंतीनिमित्त उरणमध्ये यात्रा

उरण ः वार्ताहर श्रीदत्त जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. 11) उरणमधील श्रीदत्त मंदिरात उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी युवक मंडळ यांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देऊळवाडी येथील दत्त मंदिर येथे करण्यात आले आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. उरण शहरातील देऊळवाडी …

Read More »

आरोग्य तपासणी शिबिर व चित्रकला स्पर्धा

मोहोपाडा ः वार्ताहर डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिवली येथे स्माईल फाऊंडेशन व आयडीमीतसू कंपनी पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने 8वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य  शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 350 मुलींचे व मुलांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब, दंतचिकित्सा, डोळे तपासणी व सामान्य आरोग्य तपासणी डॉ. हर्षदा सरोदे, …

Read More »

सचिन गर्जे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

पनवेल ः बातमीदार नेरूळमधील सचिन गर्जे या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तुषार कोळी असे या आरोपीचे नाव असून विकी देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी सचिन गर्जे याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी तुषार कोळी याच्या बोटीचा वापर केल्याचे तपासात आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक …

Read More »

झोपडपट्टीवासीयांचे आधी पुनर्वसन करा, भाजप नगरसेवक, पदाधिकार्यांची रेल्वे, सिडकोकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त जोपर्यंत झोपडपट्ट्यांचे सुयोग्य पुनर्वसन होत नाही तोपर्यंत एकाही झोपडीला हात लावू दिला जाणार नाही, असे भाजप नगरसेवकांनी आश्वस्त केले आहे. रेल्वे व सिडको अधिकार्‍यांनी प्रभाग क्र. 17 व प्रभाग क्र. 20, मालधक्का झोपडपट्टी, रेल्वेस्थानक मार्ग येथील झोपडपट्ट्यांच्या सर्व्हेला सुरुवात केली आहे. भाजप नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी तेथे …

Read More »