नागपूर : पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांना वाढदिवसानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक दिलीप पाटील, विकास घरत आदी उपस्थित होते.
Read More »18th December 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
नागपूर : पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांना वाढदिवसानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक दिलीप पाटील, विकास घरत आदी उपस्थित होते.
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन बुधवारी (दि. 18) करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पनवेल येथील प्राथमिक फेरीला गुरुवार (दि. 19)पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेची पुणे येथील प्राथमिक …
Read More »उरण : वार्ताहर येथील नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या सभापतींची बुधवारी (दि. 18) बिनविरोध निवड झाली. पालिका सभागृहात झालेल्या या निवडीवेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी अश्विनी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सहकार्य केले. पदसिद्ध असलेल्या स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, …
Read More »नवी दिल्ली : वृत्तसंस्था निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या अक्षयकुमार सिंह याची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. शिक्षेविरोधात त्याने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 18) फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी प्रत्येकी अर्ध्या तासाची वेळ दिली होती. आरोपीच्या वकिलांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित …
Read More »नवी दिल्ली : सध्या रेशन दुकानावर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू कमी किमतीत वा सवलतीच्या दरात मिळतात. लवकरच अन्नधान्याबरोबरच स्वस्त दरात पोषणयुक्त मांसाहारी पदार्थदेखील रेशन दुकानावर मिळण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार रेशन दुकानातून गरिबांना स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. …
Read More »उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेवतीने व कॉमन सर्व्हिस सेंटर कोप्रोली (सी.एस.सी)च्या स्मिता म्हात्रे यांच्या सहकार्याने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत ई-कार्ड उपलब्ध करून घेण्याकामी निवड झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सोमवारी (दि. 16) व मंगळवारी (दि. 17) या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पुर्व प्राथमिक विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या वतीने बुधवारी फन फेअर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनीे विविध खाद्यपदार्थ तसेच विविध स्वतूंचे स्टॉल लावले होते. सीकेटी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखालील या …
Read More »नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत 15 डिसेंबर या अंतिम मुदतीपर्यंत मोठ्या संख्येने विमानतळ प्रकल्प बाधितांनी बांधकाम निष्कासनासाठी आपले अर्ज सिडकोकडे स्वेच्छेने दाखल केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी बहुतांशी अर्जदारांची बांधकामे सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली आहेत. पनवेल तालुक्यातील दहा गावांतील जमीन संपादित करून 1160 हेक्टर क्षेत्रावर …
Read More »पनवेल : वार्ताहर पनवेल बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक येत्या 21 तारखेला होत असून नवीन जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले असून, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पनवेलमध्ये प्रथम दंड दिवाणी न्यायालय होते. या न्यायालयाच्या विविध दावे, प्रति दाव्यांसाठी नागरिकांना अलिबागला …
Read More »