कर्जत : बातमीदार सन 1942च्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे आजाद दस्ता या क्रांतिकारी चळवळीचे प्रणेते माथेरानचे सुपुत्र वीर अण्णासाहेब उर्फ भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी वीर हिराजी पाटील यांनी भारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करताना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण पत्करले. या रक्तरंजित लढ्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची …
Read More »‘सावित्री’वरील पुलांची कामे प्रगतिपथावर
महाड : प्रतिनिधी महाड व माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील तिन्ही मोठ्या पुलांची दुरुस्ती केली जात आहे. हे तिन्ही पूल 1980च्या दशकात बांधण्यात आले असून सावित्री पूल दुर्घटनेनंतर या तिन्ही पुलांचे निरीक्षण करण्यात आले. यात या पुलांच्या पायामध्ये दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. त्यानुसार सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यात आंबेत …
Read More »मोरे महाविद्यालयात रक्तदान शिबिर
पोलादपूर : प्रतिनिधी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे संस्थापक व महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री स्वर्गीय प्रभाकर मोरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या विशेष सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित …
Read More »वन विभागाकडून कर्नाळा अभयारण्य प्लास्टिकमुक्त
संपूर्ण पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 किमी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध असल्याने 12.11 चौ. किमीच्या क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा घोषित झाला. हे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांचे माहेरघर असल्याने दिवसरात्र येथे पक्ष्यांचे संमेलन भरलेले दिसते. पक्ष्यांसाठी …
Read More »गव्हाण शिवाजीनगरमध्ये ग्रंथ पारायण सोहळा
माजी खासदार रामशेठ ठाकूर व शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळाचे आयोजन पनवेल : रामप्रहर वृत्त सदगुरु बाळकृष्ण महाराज यांच्या आशीर्वादाने गव्हाण शिवाजीनगर येथील माऊली मंदिरामध्ये 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत समर्थ दासबोध, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत आणि श्री बाळकृष्ण महाराज यांचे गुरू चरित्रामृत ग्रंथांच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण …
Read More »गंभीर दखल हवीच
जे दुर्दैवाने तिच्या वाट्याला आले त्यात तिचाच काही दोष असावा अशीच भूमिका पोलिसांची वा पुढे सगळ्याच कारवाईत सामोर्या येणार्यांकडून दिसून येते. याच कारणांपोटी आजवर कित्येक सर्वसामान्यांची अशा प्रकरणांत ते दडपून टाकण्याची भूमिका असे वा असते. संबंधित पीडितेची हत्या झाली असेल तरच बहुदा कुटुंबिय तिच्याकरिता न्याय मिळवण्याच्या मागे लागतात. अन्यथा ही …
Read More »रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेचे आंदोलन
ईपीएफ पेन्शन वाढीचा प्रस्ताव मांडण्याचे सचिवांचे आश्वासन मोहोपाडा ः वार्ताहर पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेच्या अखिल भारतीय ईपीएफ पेन्शनर संघटना राष्ट्रीय समन्वयक समितीच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी पेन्शन वाढीचा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पुढे ठेवण्याचे आश्वासन कामगार …
Read More »भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळणार -राज्यपाल कोश्यारी
मुंबई : प्रतिनिधी अधिवेशनाच्या दुसर्याच दिवशी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेत अभिभाषण केले. विशेष म्हणजे राज्यपालांचे संपूर्ण भाषण हे मराठीत होते. या वेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला अनेक दिलासा देणारी आश्वासने दिली. आपल्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकर्या उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. त्यासाठी …
Read More »बिलाच्या पावतीमध्ये हेराफेरी; सहाय्यक अभियंता निलंबित
पनवेल ः बातमीदार महावितरणच्या नावडे शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी वीज बिलाच्या पावतीमध्ये फेरफार करून त्याद्वारे महावितरणची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैभव सिंह याला निलंबित करण्यात आले आहे.त्याच्याकडून लाखो रुपये वसूल करण्यात आले आहेत. पनवेल-1 उपविभाग अंतर्गत नावडा शाखा येथील सहायक अभियंता …
Read More »पनवेलमध्ये रक्तदान शिबिर
नगरसेवक राजू सोनी यांचे लाभले विशेष सहकार्य पनवेल ः रामप्रहर वृत्त कच्छ युवक संघ पनवेल जायंट ग्रुप ऑफ पनवेल व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने एंकरवाला रक्तदान अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. जैन स्थानिक कापड बाजार पनवेल येथे झालेले शिबीर यशस्वी होण्यासाठी नगरसेवक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper