नेरळ परिसरात पसरली दुर्गंधी कर्जत : बातमीदार नेरळ गावातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटायचे नाव घेत नाही. कचर्याची विल्हेवाट लावण्यात नेरळ ग्रामपंचायत प्रशासन अपुरे पडत असल्याने डम्पिंग ग्राऊंड परिसरात मोठ्या प्रमाणात कचर्यापासून दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, गोळा झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूने वाहणार्या नाल्यात टाकला जात असल्याने नाल्याची रूंदीदेखील कमी होत …
Read More »कर्जत मेडिकल असोसिएशन झाले 25 वर्षाचे
कर्जत : बातमीदार शहर आणि परिसरात वैद्यक क्षेत्रात काम करणार्या सुमारे 200 डॉक्टरांची कर्जत मेडिकल असोसिएशन ही संस्था 25 वर्षाची झाली आहे. रौप्य महोत्सवी वर्धापनदिना निमित्ताने संस्थेच्या वतीने नुकताच वावंढळ येथील रिसॉर्टमध्ये जीपकॉन 2019 या सोहळ्याचे आयोजन केले होते. हा वार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईमधील प्रसिद्ध डॉ. …
Read More »वाहतूक समस्येबाबत पेण नगरपालिकेत बैठक
पेण : प्रतिनिधी शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत असून, यावर उपाययोजना करण्यासाठी पेण नगर परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेविका शहेनाझ मुजावर, पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर, मुख्याधिकारी अर्चना दिवे आदी मान्यवर उपस्थित होते. पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कुल रोडजवळील मैदान, अग्निशमन केंद्राच्या …
Read More »मुरूड तालुक्यात नुकसानभरपाईचे वाटप
मुरूड : प्रतिनिधी वादळ व परतीच्या पावसाने मुरूड तालुक्यात झालेल्या भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तालुका दंडाधिकारी व कृषी अधिकारी कार्यालयांतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यातील 24 लाख 24 हजार रूपयांचा पाहिला हप्ता शासनाकडून प्राप्त झाला असून त्यातील …
Read More »बेकरे परिसरात रानडुकरांचा उच्छाद
50 एकर जमिनीवरील भात पिकाचे नुकसान कर्जत : बातमीदार तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरातील भात पिकांचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गावाला लागून असलेल्या जंगलातील रानडुकरे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या सभोवताली मुक्तसंचार करीत असून, रात्रीच्या वेळी लोकवस्तीत पोहचत आहेत. दरम्यान, नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे केले नाहीत, त्यामुळे येथील शेतकरी संकटात …
Read More »बनावट कागदपत्रे; वेटलिफ्टरला अटक
पिंपरी बालेवाडी क्रीडा संकुलात वेटलिफ्टिंग खेळासाठी प्रवेश घेताना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 जून ते 17 ऑक्टोबर या कालावधीत घडली. अनिकेत मुकुंदराव देशमुख (रा. अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी सोमनाथ जगन्नाथ ढाकणे (वय 50, रा. रहाटणी) यांनी …
Read More »पंतला निवड सार्थ ठरवावी लागेल, नाहीतर… -लक्ष्मण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋषभ पंतचा फलंदाजीतील खालावलेला फॉर्म आणि यष्टींमागची सुमार कामगिरी हा चर्चेचा विषय ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने महेंद्रसिंह धोनीला डावलून पंतला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला, मात्र वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दौर्यात पंतने निराशाजनक कामगिरी केली. यानंतरही पंतची …
Read More »भारताकडून यष्टीरक्षण करण्यासाठी मी सज्ज -संजू सॅमसन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋषभ पंतची यष्टींमागे होत असलेली सुमार कामगिरी आणि फलंदाजीतील अपयश पाहता निवड समितीने बांगलादेश दौर्यात संजू सॅमसनला संघात जागा दिली, मात्र एकही सामना न खेळवता निवड समितीने विंडीजविरुद्ध मालिकेत सॅमसनला वगळले. या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे निवड समितीने …
Read More »चौथ्या क्रमांकासाठी अय्यर चांगला पर्याय – प्रसाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज येणार यावरून बराच उहापोह झाला, मात्र भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला याचे ठोस उत्तर न मिळाल्यामुळे भारतीय संघाला वर्ल्डकपमध्ये याचा फटका बसला. या स्पर्धेनंतर निवड समितीने पुन्हा एकदा …
Read More »राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत निलांश, अमिन व प्रथम अजिंक्य
मुंबई : प्रतिनिधी राज्य क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेच्या मुले ऐकरीच्या विविध तीन गटांतील (14, 17 व 19 वर्षाखालील मुले) विजेते अनुक्रमे मुंबईचा निलांश चिपळूणकर, अमिन अख्तर अहमद व प्रथम करिहार (नागपूर) यांनी विजेतेपद पटकाविले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper