कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून अनेक कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या रेल्वे स्थानकाच्या भिंती वेगवेगळ्या रंगाने रंगवल्या आहेत. त्यामुळे या स्थानकात रंगीबेरंगी वातावरण निर्माण झाले आहे. शेलू रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटविण्याचे काम भावी अभियंत्यांनी केल्याने प्रवासी खुश आहेत. शेलू परिसरातील वाढत्या …
Read More »नेरळ विद्या मंदिर मंडळाच्या नवीन इमारतीचे रविवारी लोकार्पण
कर्जत : बातमीदार विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील शैक्षणिक संकुलात नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या नवीन वास्तूचे लोकार्पण रविवारी (दि. 17) मुंबई विद्यपीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विद्या मंदिर मंडळाने 1951 मध्ये नेरळमध्ये माध्यमिक शाळा केली. या …
Read More »खोपोली शहरात स्वच्छतागृहासाठी कंपनीचा पुढाकार; कामाचे भूमिपूजन
खोपोली : प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यासाठी येथील इंव्होसिंथ केमिकल कंपनीने पुढाकार घेतला असून, बुधवारी या नियोजीत स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. खोपोली बाजरपेठेत प्रशस्त स्वच्छतागृह निर्मितीसाठी इंव्होसिंथ कंपनीकडून सामाजिक दायित्व ़फंडातून 30 लाखाचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून बाजारपेठेमधील अग्निशामक दलाच्या प्रांगणाच्या एका …
Read More »सुरगडावर माहिती फलक, दुर्गवीर प्रतिष्ठानची मोहीम
पाली : प्रतिनिधी सुरगड किल्ल्यावर नुकतीच दुर्गवीर प्रतिष्ठानने माहिती फलक मोहीम राबविली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या मोहीमेत एक मोठा महिती दर्शक फलक आणि ठिकठिकाणी स्थळ दर्शक लावले आहेत. त्यामुळे येथे येणार्या दुर्गप्रेमींना सुरगडाची व इतिहासाची माहिती मिळणार आहे. साधारण पाच वर्ष टिकेल असा फलक बनवणे, त्याचा आकार ठरवणे, त्यातील माहिती – …
Read More »खोपोलीत उद्यानाचे नामकरण
खोपोली : प्रतिनिधी येथील नगर परिषदेच्या वतीने विद्यानगर येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे रविवारी (दि.10) कै. डॉ. नरहर विष्णू भालेराव उद्यान असे नामकरण करण्यात आले. जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स. के. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील भालेराव यांनी केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष …
Read More »म्हसळा वाचनालयात बालदिन
म्हसळा : प्रातिनिधी येथील तालुका सार्वजनिक वाचनालयात गुरुवारी बालदिना निमित्त म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय म्हणजे काय? वाचन चळवळीचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व या विषयी माहिती देण्यात आली. बालदिनाच्या निमित्ताने न्यू इंग्लीश स्कूलच्या सातवीतील विद्यार्थ्यांनी गुरूवारी म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. शिक्षिका सविता शिंदे व शिक्षक चंद्रकांत गांजरे यांच्या …
Read More »मुरूडमध्येही बालदिन उत्साहात साजरा
मुरुड : प्रतिनिधी पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना येथील अंजुमन इस्लाम जंजिरामहाविद्यालयामध्ये गुरुवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी बालदिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संस्थेचे खजिनदार अल्ताफ मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पं. नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. …
Read More »बालदिनानिमित्त माथेरानच्या शाळांमध्ये कार्यक्रम
कर्जत : बातमीदार भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. या बालदिनानिमित्त गुरुवारी (दि. 14) माथेरानमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगरपालिकेचे शिक्षण सभापती संदीप कदम व माजी शिक्षक सुनील कदम हे उपस्थित होते. माथेरान …
Read More »विजेचा धक्का लागून माकड जायबंदी; प्राणीमित्र सरसावले
खोपोली : प्रतिनिधी शहरातील उषा नगरमधील समर्थ सोसायटी समोरील विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर गुरुवारी (दि. 14) सकाळी एका माकडाला विजेच्या धक्का बसून ते जबर जखमी झाले. त्या जायबंदी माकडाला सुरक्षितपणे काढून वाचवण्यासाठी येथील प्राणी मित्रांनी दोन तास मेहनत घेतली. विजेचा धक्का लागून माकड जायबंदी झाल्याची माहिती शहरातील प्राणी मित्र व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी …
Read More »खोपोलीत महिलेवर चाकूहल्ला
खालापूर : प्रतिनिधी खोपोली शिळफाटा येथून कामावरून घरी चाललेल्या एका महिलेवर बुधवारी (दि. 13) सायंकाळी तीन ते चार बिहारी तरूणांनी धारदार चाकूने हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले. सदर महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलांवर हल्ला करण्याची ही तिसरी घटना असल्याने शिळफाटा परिसरात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper