पनवेल : भाजपचे कोन ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी शुभेच्छा दिल्या. या वेळी अर्जुन म्हात्रे, संतोष गाताडे, राहुल घरत, विजय म्हात्रे, मानसी म्हात्रे, जिनेश कांबळे, वासुदेव म्हात्रे आदी उपस्थित होते. प्रवीण म्हात्रे यांचा वाढदिवस पनवेल : …
Read More »तायक्वॉन्डोपटू रिहानने केली पदकांची लयलूट
पनवेल : रामप्रहर वृत्त तिसरी मुंबई कोरियन कौन्सिल जनरल तायक्वॉन्डो स्पर्धा 9 व 10 नोव्हेंबर रोजी पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाली. या स्पर्धेत भारतातून 837 तायक्वॉन्डो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात पनवेलमधील सर्वात लहान वयाचा खेळाडू रिहान रोशन ठाकूर याने घवघवीत यश संपादन केले. रिहानने वेगवान खेळाने फाईट …
Read More »राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खोपोलीच्या विनायक पाटीलला ‘सुवर्ण’
खोपोली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीच्या विनायक मारुती पाटील याने चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्र कामगार मंडळ व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई प्रभादेवी येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 59 वजनी गटात विनायकने सुवर्णपदक जिंकले. चमकदार कामगिरीबद्दल …
Read More »चेकमध्ये फेरफार करून पाच लाखांचा गंडा
पनवेल : बातमीदार पाँडिचेरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने पाँडिचेरी येथील मेसर्स बीएचएम सर्जिकल प्रा. लि. या कंपनीला कुरियरद्वारे पाठविलेल्या 74 हजार 709 रुपयांच्या चेकची संतोष बबन पाटील नामक व्यक्तीने चोरी करून या चेकवर स्वत:चे नाव व पाच लाख 74 हजार 709 रुपयांची रक्कम टाकून ही रक्कम परस्पर काढून घेतल्याचा प्रकार …
Read More »महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर
अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा मुंबई : प्रतिनिधी हिमाचल प्रदेशमधील सिमला येथे 15 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार्या अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आपले महिला व पुरुष संघ मंगळवारी (दि. 12) जाहीर केले. महिला संघाचे नेतृत्व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू सुवर्णा बारटक्के या …
Read More »मुरूडमध्ये सापाला जीवदान
मुरूड : प्रतिनिधी शहरातील साईबाबा मंदिर परिसरात सोमवारी (दि. 11)सकाळच्या सुमारास घोणस जातीचा सव्वाचार फुट लांबीचा विषारी साप रहिवाशांच्या निदर्शनास आला. रुपेश पाटील या युवकाने सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण केले. घरत यांनी या विषारी सापाला शिताफीने पकडून गोणपाटात बंदीस्त केले आणि वनखात्याचे अधिकारी प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गारंबीच्या जंगलात …
Read More »एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दोघे जण जखमी
पनवेल : बातमीदार नेरूळ येथून पामबीचमार्गे पनवेल येथे जाणार्या तरुणांच्या मोटरसायकलला उरणच्या दिशेने जाणार्या भरधाव एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल चालविणारा तरुण ठार, तर अन्य दोघे जबर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री किल्ला जंक्शन येथे घडली. या अपघातातील दोघा जखमी तरुणांवर अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी …
Read More »कळंबोलीत चोरीप्रकरणी दोघांना अटक
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फायर ब्रिगेडजवळ ट्रेलर आणि त्यातील मालासह 20 लाख रुपयांची चोरी करणार्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल परत मिळवण्यात आला आहे. कळंबोली फायर ब्रिगेडजवळ 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता चालक सोपान वनखेडे याने उभा करून ठेवलेला ट्रेलर (एमएच 46-एच …
Read More »कर्जत तालुक्यात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात, डोलकाठीचे भाविकांना आकर्षण
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील किरवली, हालीवली, वांजळे आदी गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा स्वरूपात साजरी करण्यात येते. किरवली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडली. किरवली – देऊळवाडी येथे देवाची डोलकाठी नाचविली जाते. त्याचे आकर्षण भाविकांना असते यंदासुद्धा तरुण ग्रामस्थांनी ही डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर, हातावर ठेऊन नाचविली. नवसाला पावणार्या …
Read More »भरदिवसा घरफोडी करणार्यांच्या मुसक्या आवळल्या
सराईत गुन्हेगार अटकेत सात लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार दिवसाढवळ्या घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलिसांनी पकडून सात लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत भरदिवसा घरफोडीच्या घटना घडू लगाल्याने नागरिकांत घबराट पसरली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संजीवकुमार, सहआयुक्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper