महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक दृष्टीक्षेप. -एकूण मतदार महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण आठ कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. …
Read More »गल्ल्यातील पैसे न दिल्याने कोयत्याने प्रहार करणार्यास अटक
उरण ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील नारायण काशिनाथ पाटील (55) यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या हेतूने कोयत्याने वार करणार्या आरोपीस न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार फिर्यादी नारायण काशिनाथ पाटील यांच्या न्हावा गावातील मालकीच्या साई बेकरीत काल दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास प्रवेश करून त्यांच्याकडे बेकरीच्या गल्ल्यातील पैसे …
Read More »हातावर धारदार शस्त्राने वार
चार आरोपी न्हावाशेवा पोलिसांच्या ताब्यात उरण ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील गव्हाण गावात फेरी मारून साड्यांची विक्री करीत असणार्या मनिरुल हशरथ शेख (47) यास चौघांच्या संगनमताने दमदाटी करून त्याच्या हातावर धारदार चाकूने वार करून पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील जंगलाच्या ठिकाणी निर्जनस्थळी असलेल्या रूममध्ये घेऊन जाऊन त्यास त्या रूममध्ये डांबून लाकडी दांडक्याने …
Read More »पनवेलमध्ये युवा पिढी महत्त्वाचा फॅक्टर
पनवेल ः बातमीदार सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच प्रत्येक जण मतदान करण्याचे महत्त्व जाणून घेत आहे व दुसर्याला मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान होईल, हे निश्चित. पनवेलमध्ये 18 ते 39 वर्षापर्यंत दोन लाख 73 हजार 424 मतदार आहेत. त्यामुळे …
Read More »पनवेलमध्ये 12 मतदान केंद्र संवेदनशील
पनवेल ः बातमीदार 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात 12 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. यात खारघर येथील 7, तर पनवेल येथील 5 मतदान केंद्रांचा समावेश आहे. खारघर येथील डीएव्ही स्कूल, ग्रीन फिंगर शाळा, सुधागड एज्युकेशन शाळा, सुधागड एज्युकेशन, कोपरा समाज हॉल, रेड क्लिप स्कूल खोली क्र. 1 खारघर, रेड क्लिप शाळेच्या पार्किंगमध्ये …
Read More »आर्चरी स्पर्धेत गुरुकुल स्कूलच्या नियम विराणीचे सुयश
मोहोपाडा ः वार्ताहर शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे विभागस्तरीय आर्चरी स्पर्धा 2019चे आयोजन शनिवारी (दि. 19) प्रबोधन क्रीडा भवन गोरेगाव- मुंबई येथे करण्यात आले होते. यामध्ये चौक येथील श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या नियम विराणी या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन करून आपल्या विशेष प्रावीण्याच्या जोरावर धुळे येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत …
Read More »‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’
पनवेल ः बातमीदार नो डेव्हलपमेंट-नो वोट, या मोहिमेविषयी सहकारी सोसायट्या व सामाजिक संघटनांची स्वीप अंतर्गत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतपरिवर्तन व्हावे, याकरिता पनवेल महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक यशस्वीपणे पार पडली. सोसायट्या व संस्थांचे 18 पदाधिकारी शनिवारी (दि. 19) दुपारी 3.30 वाजता उपस्थित राहिले होते. नागरिकांनी …
Read More »उरण विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
उरण ः प्रतिनिधी राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत असून, 190-उरण विधासभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. उरण मतदारसंघात एकूण 327 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रात केंद्राध्यक्षासह एकूण सहा कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकंदरीत 327 मतदान केंद्रांमध्ये एकूण एक हजार 962 …
Read More »राहुल वैद्य : कर्जतचं सांस्कृतिक वैभव
डोंबिवलीसारख्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत जन्मल्यानंतर जातिवंत कलाकार घडतो हे त्रिवार सत्य आहे. त्याच डोंबिवलीमध्ये जन्मलेले राहुल वैद्य आज नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मोठे नाव समजले जातात. डोंबिवलीमधील साहित्य, नाट्य, सांस्कृतिक चळवळीत हिरिरीने स्वतःला झोकून देत काम करण्याची राहुल यांची वृत्ती खरंतर त्यांच्या वाटचालीचे आणि यशाचे गमक म्हणायला हवे. मूळचे डोंबिवलीकर …
Read More »विकासाला मत द्या
महाराष्ट्र विधानसभेच्या सोमवारी (दि. 21) होणार्या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा घटनादत्त अधिकार दिला आहे. मतदारांनी कर्तव्य भावनेने, नकाराधिकार अर्थात ‘नोटा’ हा पर्याय न वापरता सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यांचा विजय एकतर्फी असला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper