आधार अंध-अपंग संस्थेकडून रेल्वेला निवेदन कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत एण्डकडील सर्व रेल्वे स्थानकांत अपंग प्रवाशांसाठी रॅम्पचे जिने बनविण्याची मागणी आधार अंध-अपंग संस्थेने केली आहे. कर्जत, नेरळ, शेलू, भिवपुरी आणि वांगणी रेल्वे स्थानकांतून अपंग प्रवासी दररोज प्रवास करीत असून, त्यांची 43 पायर्यांचा पादचारी पूल पार करताना दमछाक होत आहे. …
Read More »महाडमध्ये प्रशासनाची जोरदार तयारी
महाड मतदारसंघामध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही -विठ्ठल इनामदार महाड : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होताच मतदान शांततेत आणि विनाअडथळा पार पडण्यासाठी प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. महाड विधानसभा मतदारसंघातदेखील जय्यत तयारी करण्यात आली असून, या विधानसभा मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी …
Read More »‘श्रीवर्धनमध्ये भाजपच परिवर्तन घडवू शकतो ’
माणगावात महासंकल्प अभियान बैठक उत्साहात माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची जागा या वेळेस शिवसेनेने मोठे मन करून भारतीय जनता पक्षाला सोडावी. भाजपच या मतदारसंघात परिवर्तन घडवू शकतो, असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी शुक्रवारी (दि. 27) माणगाव येथे व्यक्त केला. भाजपचे …
Read More »अजिवली आरोग्य केंद्रात कॅन्सरविषयक मार्गदर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान 2019 अंतर्गत, मुख, स्तन व गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरबद्दल बीके डॉ. शुभदा नील यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, अजिवली, पनवेल येथे मार्गदर्शन झाले. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त असंसर्गजन्य रोग …
Read More »गुळसुंदे विद्यालयात शैक्षणिक अॅप; कृणाल पाटील यांचे दातृत्व
पनवेल ः रामप्रहर वृत्त आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शाळांमध्ये अध्यापन-अध्ययन करीत आहेत. विद्यार्थ्याने अभ्यासासाठी तंत्रज्ञानचा वापर करावा, या उद्देशाने तुंगारतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अनिल पाटील यांनी ब्रिक्सलिएन्ट या संस्थेच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक अॅपची …
Read More »कोकणरत्न पर्यटन संस्थेच्या माध्यमातून डोंगर पर्यटनाला चालना देणार -प्रकाश मोरे
नागोठणे : प्रतिनिधी कोकणचे वैभव असणार्या डोंगरांवर पर्यटक आणून आदिवासी बांधवांना एक व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला कोकणरत्न पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांची डोंगरावरची संस्कृती ज्ञात व्हावी यासाठी वासगाव, पिंपळवाडी, लाव्याची वाडी, ढोकवाडी, कातळा, चेराठी, काळकाई व …
Read More »विश्वनिकेतन महाविद्यालयात मतदार जागृती दिन
खालापूर : प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्या सूचनेनुसार खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या उपस्थितीत कुंभिवली गावातील विश्वनिकेतन महाविद्यालयात मतदार जागृती दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व सर्वांनी न विसरता मतदान करावे, असे आवाहन केले. खालापूर तालुका प्रशासनाच्या …
Read More »औषधांबद्दल समुपदेशनाची आवश्यकता -महेश झगडे
जागतिक फार्मासिस्ट डेनिमित्त कर्जतमध्ये कार्यक्रम कर्जत : प्रतिनिधी ऑनलाइन पद्धतीमुळे मादक औषधांचा दुरुपयोग होऊन व्यसनाधिनतेची भीती वाढली आहे, तसेच गर्भपाताचे किट उपलब्ध होऊन त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो. अशा परिस्थितीत औषधांबद्दल समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सेवानिवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी कर्जत येथे केले. जागतिक ’फार्मासिस्ट डे’निमित्ताने …
Read More »नागोठणे-पोयनाड मार्गावर कोळशाच्या ट्रकचा अपघात; चालक जखमी
नागोठणे : प्रतिनिधी वेगावर नियंत्रण न राहिल्याने दगडी कोळसा भरलेला एक ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला दहा फूट खाली उतरून पलटी झाल्याची दुर्घटना गुरुवारी मध्यरात्री नागोठणे-पोयनाड मार्गावर येथील अंबा नदीच्या नवीन पुलालगत घडली. सानेगाव येथून कोळसा भरून ट्रक नाशिक बाजूकडे चालला होता. अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. अपघात किरकोळ असल्याने त्याची …
Read More »माणगावातील अनधिकृत बांधकामावर हातोडा
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची नगरपंचायतीकडून अंमलबजावणी माणगाव : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माणगाव नगरपंचायतीने शुक्रवारी (दि. 27) सकाळी शहरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. माणगावातील 116 अनधिकृत बांधकामे आठ आठवड्यांत हटवावीत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नगरपंचायतीला दिले होते. तत्कालीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper