लक्ष्मी आय केअर इन्स्टिट्यूटचा उपक्रम पनवेल ः बातमीदार पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने ठाणे व रायगड जिल्ह्यातील 72 नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला. इन्स्टिट्यूटच्या टीमने हा दिवस मिशन दृष्टीसाठी दिला असून मेडिकल डायरेक्टर डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी 72 …
Read More »खारघर ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर हायर सेकंडरी विद्यालय आणि रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी डॉ. एस. टी. गडदे, कैलास म्हात्रे, श्री. तपासे, श्री. शहा, प्रभाकर जोशी, सचिन वासकर, …
Read More »श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वडघर शाळेत वह्यावाटप करताना शिक्षक, ग्रामस्थ व अन्य.
Read More »सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : ना. योगेश सागर
अलिबाग ः जिमाका समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगर विकास राज्यमंत्री ना. योगेश सागर यांनी गुरुवारी (दि. 15) येथे केले. येथील पोलीस परेड मैदानात स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, …
Read More »पनवेल : तालुक्यातील डोलघर येथील शाळेत विद्यार्थ्यांची संगणकाची गरज ओळखून भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या माध्यमातून संगणक देण्यात आला. डोलघर येथील शाळेला संगणक देते वेळी तारा गावातील चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश हापसे, विद्याधर जोशी, दीपक पाटील, रोशन पाटील, शशिकांत पाटील, लक्ष्मण पाटील, सुदर्शन …
Read More »मोहोपाडा ः स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई-पुणे रस्त्यावर चौक ते कलोते अशी तिरंगा बाईंक रॅली भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी काढली. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा बाईंक रॅली काढण्यात आली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बापू घारे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, चौक जिल्हा परिषद अध्यक्ष गणेश मुकादम, चौक जिल्हा परिषद …
Read More »2020पर्यंत घराघरांत शुध्द पाणी
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केली जल जीवन योजनेची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 2020पर्यंत सर्वांना घराघरांत शुध्द पाणी मिळावे यासाठी ‘जल जीवन’ योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनी घोषणा केली. यासाठी 3.5 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना भारतीय संरक्षण दलाला …
Read More »रामशेठ ठाकूर यांच्यामुळे पनवेलला शैक्षणिक वारसा अन् परंपरा : पालकमंत्री
पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे पनवेल परिसराला शैक्षणिक वारसा आणि परंपरा लाभली आहे, हे कोणीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 14) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभात बोलताना केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणासोबत …
Read More »ग्राहकांना लुटणार्या बँकांना आरबीआयचा झटका
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रांझेक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे. बँकांकडून महिन्याला केवळ पाच ट्रान्झेक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 ते 25 रुपयांचे शुल्क आकारले जात होते. बर्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल …
Read More »पाकपासून स्वतंत्र होण्यास मदत करा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन देशातच नव्हे, तर पाकिस्तानातील बलुचिस्तानातही अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्या कार्यकर्त्यांनी सर्व भारतीय बंधू-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बलुचिस्तान पाकचा भाग नाही. त्यामुळे आम्हाला पाकपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांनी केले. बलुचिस्तान हा पाकमधील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper