Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलचे तलाठी कार्यालय लाईन आळीतील नवीन वास्तूत

पनवेल : प्रतिनिधी पनवेलचे तलाठी कार्यालय नवीन वास्तूत बुधवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील महसूल विभागाच्या जागेत न जाता जुन्या ठिकाणी बांधलेल्या नवीन वास्तूत यावे, अशी माहिती मंडल अधिकारी संदीप रोडे यांनी दिली आहे. पनवेल तलाठी कार्यालयामार्फत नागरिकांना 7/12 नक्कल, गाव नमुना 6-8च्या नक्कल, …

Read More »

भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांचा वाढदिवस

उरण : भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उरणचे उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, मनोहर सहतीया, नवीन राजपाल, माजी नगरसेवक राजेश कोळी, उद्योजक प्रकाश ठाकूर, उद्योजक चंद्रहास …

Read More »

अॅड. चेतन जाधव आणि अॅड. धनराज केणी यांचे नूतन कार्यालय पनवेलमध्ये सुरू

पनवेल : अ‍ॅड. चेतन जाधव आणि अ‍ॅड. धनराज केणी यांचे नूतन कार्यालय पनवेलमध्ये सुरू झाले. या कार्यालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 12) भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर वाढदिवस सप्ताहानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

उरण : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस सप्ताह जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत. यानिमित्त उरण कोप्रोली येथील आदिवासी वाडीवरील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोप्रोली शाळेत प्रशांत पाटील यांचे वडील डॅडींच्या हातून मुलांना शालेय बॅग, वह्या आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या …

Read More »

पनवेल महापालिकेची स्वतंत्र पोलिओ लसीकरण मोहीम

पनवेल : बातमीदार केंद्र सरकारच्या पोलिओ मोहिमेंतर्गत पनवेल महापालिका 16 जून रोजी पोलिओ लसीकरण मोहीम राबविणार आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर ही मोहीम पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे. पुरेसे मनुष्यबळ नसतानाही महापालिका क्षेत्रातील प्रत्येक बालकाला लसीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, सिडकोच्या आरोग्य विभागांतर्गत महापालिकेच्या स्थापनेपूर्वी पोलिओ …

Read More »

दमदार पावसाने रोह्यात कामांची लगबग

रोहे ः प्रतिनिधी  शहरासह ग्रामीण भागात पावसाने चांगली सुरूवात केली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहिल्या पावसाचा  आनंद लुटत असतानाच सर्वांचीच पावसाळ्यापुर्वीची कामे उरकण्याची लगबग सुरु झाली आहे. रोह्यासह तालुक्यातील मेढा, यशवंतखार, सानेगाव, घोसाळे, चणेरा आदी भागांत पावसाने दमदार सुरुवात केली. हवेतील गारव्याबरोबरच गेली दोन दिवस रोहा तालुक्यात ढगाळ …

Read More »

रावे मोराकोठा पाणी योजना मंजूर ; राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निधीची तरतूद

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील रावे ग्रामपंचायत हद्दीतल रावे मोराकोठा पाणी योजनेला मंजूरी मिळाली असून, या योजनेसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून, मंत्रालयात झालेल्या बैठकीत रावे मोराकोठा पाणी योजनेच्या मंजुरीचे पत्र आमदार निरंजन …

Read More »

माणगावात हाणामारीत दोन जण जखमी

माणगांव : प्रतिनिधी शहरातील महाराणा प्रताप नगरात मंगळवारी (दि. 11)  दुपारी जोरदार हाणामारी झाली. त्यात एका अल्पवयीन मुलासह एक महिला जखमी झाली. या प्रकरणी सहा जणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी सरिता चव्हाण या पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या.त्यावेळी त्यांच्या दिराचा मुलगा रोहन राजू चव्हाण अंथरुणावर झोपला …

Read More »

पेण रेल्वे स्थानक मार्ग वाहतुकीसाठी बंद

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरून पेण शहरात जाणार्‍या मार्गावर करण्यात येत असलेल्या कामामुळे तेथून पेण शहरात जाणारी ‘एन्ट्री’ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांना तरणखोप बायपास मार्गे पेण-खोपोली मार्गावरून पेण शहरात यावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रूंदीकरण करण्यात येत आहे. या महामार्गावरील रामवाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या  …

Read More »

चेंढरेतील भालकर परिवार भाजपत

अलिबाग : प्रतिनिधी शहराच्या वेशीवर असलेल्या चेंढरे ग्रामपंचायतीची सर्वत्रिक निवडणूक 23 जून रोजी होत आहे. भाजप व मित्रपक्षाच्या आघाडीला चेंढरेमध्ये मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  चेंढरे ग्रामपंचयात हद्दीमधील रोहिदासनगर येथील भालकर परिवाराने गुरुवारी (दि.13) भाजपत प्रवेश केला. अलिबाग येथील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटखानी कार्यक्रमात अविनाश भालकर, विनोद भालकर, …

Read More »