पनवेल ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात प्रचार करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.
Read More »11th April 2019 पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात प्रचार करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.
Read More »टँकर मालकावर कारवाईची मागणी खोपोली : प्रतिनिधी : दांङफाटा-आपटा मार्गावर तेलाचा अभिषेक घालत जाणार्या टँकरला जागरूक तरूणानी थांबवून टँकरमधून होणारी तेल गळती आणि रस्त्यावर सांङलेले तेलावर टँकर चालकास माती टाकण्यास भाग पाङल्याने संभाव्य दुर्घटना टळली असली तरी अशा टँकरवर कङक कारवाईची मागणी होत आहे. दांङफाटा-आपटा राज्यमार्गावरून तेलाची वाहतुक करणारा टँकर …
Read More »खोपोली : प्रतिनिधी : खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात चालत असलेल्या हातभट्टी विरोधात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगङे यांनी मोहीम उघङली असून सुमारे लाखाची गावठी दारू नष्ट करीत, चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खालापूर तालुक्यातील इरशाळ गडाचे पायथ्याशी असलेल्या इरशाळ वाडीत विनापरवाना गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय …
Read More »रेवदंडा : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्याती आंदोशी येथे रेवदंडा पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आले. आंदोशी येथे जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांच्यासह पोलीस नाईक संतोष पवार, सुशांत भोईर, आणि पोलीस कर्मचारी धर्मेद्र म्हात्रे, अशोक पाटील …
Read More »पोलादपूर : प्रतिनिधी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारमाळ (ता. पोलादपूर) येथील तुर्भे फाटावळणावर गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक महाकाय कन्टेनर कोसळला. बीएसएनएल सेवा खंडीत असल्याने ग्रामस्थांनी पोलादपूर पोलीस ठाण्याला केलेला संपर्काचा प्रयत्न यशस्वी न झाल्याने तब्बल सहा तासांनंतर कन्टेनर हटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. पोलादपूरकडून महाडच्या दिशेने कन्टेनर …
Read More »खालापूर : प्रतिनिधी : बंदी असतानादेखील गोवंश कत्तल करून मांसाची विक्री करणार्या मुस्ताकीन रशिद पटेल (वय 28) आणि रज्जाक शेख अली माडलेकर (वय 38, रा. हाल) या दोघांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. हाल गावात गोवंश कतलीसाठी जनावरे आणून मांसाची विक्री होणार असल्याची माहिती खालापुर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे …
Read More »पनवेल : भाजप पनवेल शहर महिला मोर्चा उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुहासिनी केकाणे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »पनवेल : चिंचवण येथे मरी आई मुर्ती स्थापनेच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. या वेळी तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, राम पाटील, नगरसेवक राजू सोनी, उपसरपंच संतोष घरत आदी उपस्थित होते.
Read More »नेरळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल कर्जत : बातमीदार : नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील वडवली गावातील बौद्धवाड्यामधील दोन गटात किरकोळ वादातून हाणामारीची घटना घडली. लाकडी दांडके आणि लोखंडी सुर्यांचा वापर करून केलेल्या झालेल्या या हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या वडवली गावातील अनंत हरिचंद्र सोनवणे हे …
Read More »पनवेल : तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
Read More »