Breaking News

महत्वाच्या बातम्या

लोकराज्य निवडणूक विशेषांकाचे सर्वात्तम; जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांचे प्रशंसोपद्गार

अलिबाग : जिमाका लोकसभा निवडणूक 2019 चा सर्वंकष आढावा असलेला लोकराज्य विशेषांक हा जनतेसाठी आणि निवडणूक यंत्रणेत काम करणार्‍यांसाठी अत्यंत महत्वाचा अंक ठरणार असल्याचे रायगड  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी  लोकराज्य – राष्ट्रीय महोत्सव  या विशेषांकाचे प्रकाशन करताना सांगितले. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने याही …

Read More »

कर्जत रेल्वे स्थानकातील जुने स्वच्छतागृह तोडण्यास प्रारंभ

कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील  पादचारी पुलाच्या मुंबई एंड कडील उतरणार्‍या पायर्‍या तयार होऊन अनेक महिने झाले परंतु तो सुरू करण्यास जुन्या स्वच्छतागृहाचा अडसर होता. नवीन स्वच्छतागृह बांधून ते प्रवाशासाठी खुले करण्यात आल्याने जुने स्वच्छतागृह तोडायला सुरुवात केली आहे. हे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल, …

Read More »

सरकता जिना बंद केल्याने कर्जत रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकात असलेला सरकता जिना दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, हा सरकता जिना तात्काळ सुरू करावा आणि कर्जत स्थानकात मंजूर असलेला अन्य एका सरकत्या जिन्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू करावे, अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने केली आहे. कर्जत …

Read More »

‘कमळ’चा 305 कोटी ठेवींचा जल्लोष

अलिबाग : प्रतिनिधी ग्राहकाला केंद्रस्थानी माना, ग्राहकाला सेवा देणे हे अतिरिक्त काम न मानता अंगभूत काम माना तसेच आपल्यासमोर निश्चित उद्दिष्ट्य ठेवून काम करा व निकोप स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, असा गुरुमंत्र कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक मुकुंदराव अभ्यंकर दिला यांनी येथे दिला. कमळ नगरी सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग येथील …

Read More »

अखेर हेलपाट्यातून नेरळकरांची सुटका…रस्ता होणार खुला

कर्जत : बातमीदार नेरळ गावातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या रस्त्याचे काँक्रीटकरण केले जाणार असल्याने 5मार्च 2019 पासून बंद असलेला रस्ता आता खुला होणार आहे. गटारे बांधणे आणि रस्त्याचे काँक्रीटकरण करण्यासाठी बंद करण्यात आलेला नेरळ पाडा भागातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, हा रस्ता बंद असल्याने वाहनचालकांना शहरात येण्यासाठी मारावे लागणारे …

Read More »

भ्रष्टाचार करण्यासाठी तटकरेंकडून सत्तेचा गैरवापर -आ.दरेकर

महाड : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सत्तेचा वापर फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच केला असा सणसनाटी आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी निजामपुर येथील प्रचार सभेत केला. भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा सुनील तटकरेंना रायगडच्या जनतेने कायमचे घरी पाठवावे असे आवाहन आमदार दरेकर यांनी यावेळी केले सीएसआरच्या माध्यमातून या विभागातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शिक्षण …

Read More »

भारतासाठी बॅडन्यूज! रोहित शर्माला दुखापत

मुंबई : प्रतिनिधी वर्ल्ड कपसाठीच्या टीम निवडीला काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना भारतासाठी एक बॅडन्यूज आली आहे. भारताच्या स्टार खेळाडूला आयपीएलच्या सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सरावादरम्यान स्टार खेळाडू आणि मुंबई टीमचा कॅप्टन रोहित शर्माला दुखापत झाली. दुखापतीनंतर रोहितने उजवा पाय धरून मैदानाबाहेरचा रस्ता …

Read More »

कोहली, मानधनाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘विस्डन’कडून गौरव

लंडन : वृत्तसंस्था भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना विस्डनकडून वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. कोहलीला सलग तिसर्‍यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने स्थान पटकावले आहे. त्याच्यासह पाच खेळाडूंत टॅमी बीयूमोंट, जोस …

Read More »

आयपीएलची कामगिरी विश्वचषकासाठी ग्राह्य धरणार नाही : एमएसके प्रसाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या संपूर्ण जगभरात आयपीएलच्या सामन्यांची  क्रेझ आहे. याच वेळी 30 मे रोजी इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कंबर कसली आहे. 15 एप्रिल रोजी बीसीसीआयची निवड समिती, मुंबईत विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा करणार आहे, मात्र खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीचा विश्वचषकातील संघ निवडीशी कोणताही संबंध …

Read More »

गोशीन रियु कराटे वेल्फेअरतर्फे खेळाडूंचा सत्कार

उरण : प्रतिनिधी कराटे म्हणजे केवळ स्वसंरक्षण न राहता जागतिक स्तरावर या खेळाचे महत्त्व वाढले आहे. विद्यार्थी वर्ग या खेळात शालेय ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवून उज्ज्वल यश मिळवू शकतो. अशा सुयश प्राप्त खेळाडूंचा सत्कार गोशीन रियु कराटे वेल्फेअरच्या वतीने पाणदिवे येथील पी. आर. पी. स्कूलमध्ये करण्यात आला.  या …

Read More »