आमदार भरत गोगावले यांचे प्रतिपादन महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड संवर्धन आणि रायगड विभागाचा सर्वांगीण विकास केवळ शिवसेना, भाजप, आरपीआय युतीच्या सरकारनेच केला आहे. त्यामुळे नाते रायगड विभागातून महायुतीचे उमेदवार गीतेंना चार हजारचे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. तर पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर मोदींना …
Read More »रायगडचे राजकीय रण तापले
म्हसळ्यात तटकरेंच्या भ्रष्टाचारावर जहरी टीका म्हसळा : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी म्हसळा येथील श्री धावीरदेव पटांगणात झालेल्या सभेत गीतेंसह सर्वच वक्त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुनिल तटकरे यांच्यावर जहरी टिका केली. या निवडणुकीत भ्रष्टाचारी सापाला रायगडचा मतदार ठेचणार असल्याचा गीते यांनी सांगितले. या वेळी कृष्णा कोबनाक, नाविद अंतुले, सुलतान …
Read More »…तर आम्ही तळालाच राहणार -विराट कोहली
बेंगळुरू : वृत्तसंस्था द्विशतकी आव्हान उभारूनही गोलंदाजांनी नांगी टाकल्याने बेंगळुरूला कोलकात्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यामुळे सहाजिकच कर्णधार विराट कोहलीचा पारा चढला असून त्याने लढतीनंतर प्रतिक्रिया देताना गोलंदाजांची चांगलीच खरडपट्टी काढली, अशी सुमार गोलंदाजी केल्यानंतर सहाजिकच पराभव पत्करावा लागणार… अन् तुम्ही तळ गाठणार, असे विराट कडाडला. बेंगळुरूच्या 206 धावांचा पाठलाग करताना …
Read More »फिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल यांची निवड
क्वालालंपूर : वृत्तसंस्था अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीत निवड झालेले पहिले भारतीय म्हणून बहुमान मिळविलेल्या पटेल यांना 46 पैकी 38 मते मिळाली. आशियाई फुटबॉल संघटनेकडून (एएफसी) पाच सदस्यांची फिफा समितीत निवड झाली. त्यात एएफसीचे अध्यक्ष आणि …
Read More »धोनीचा पारा चढला; मैदानात चहरला झापले
चेन्नई : वृत्तसंस्था महेंद्रसिंग धोनीच्या कल्पक नेतृत्वासमोर किंग्स इलेव्हन पंजाबला हार मानावी लागली. धोनीने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना पंजाबच्या धावगतीवर चाप बसवला आणि चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 22 धावांनी जिंकला. सामन्यात कॅप्टन कूल धोनीचा पारा मात्र चढलेला पाहायला मिळाला. त्याने दीपक चहरला चांगलेच सुनावले. धोनी फार क्वचितच रागावलेला …
Read More »कुंडलिका नदीच्या किनारी रंगली शिडहोडी स्पर्धा
रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील खारापटी हा गाव संपूर्ण कोळी समाजाचा असून हा गाव उत्सवप्रिय आहे. या गावातील गणेश आळी मित्र मंडळाच्या वतीने कोळी समाजाचे विविध उत्सव साजरे केले जातात. यावर्षी कुंडलिका नदीच्या किनारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिडहोडीचा थरार स्पर्धेतून दिसून आला. या स्पर्धेची रंगत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळी बांधव नदी …
Read More »मुंबईचा दणदणीत विजय; चेन्नईनंतर हैदराबादची घोडदौड थांबवली
हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबादबरोबर झालेल्या मॅचमध्ये पाहुण्या मुंबईने यजमानांचा 40 धावांनी पराभव केला आहे. अल्झारी जोसेफच्या बॉलिंगसमोर कोणत्याच बॅट्समनला टिकता आले नाही. अल्झारी जोसेफने तब्बल 6 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी केवळ 137 धावांचे माफक आव्हान दिले होते. हैदराबादला केवळ 96 रनच करता आल्या. हैदराबाला 20 ओव्हर …
Read More »पनवेलमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत; शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पनवेलमध्ये शनिवारी (दि. 6) आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेस नागरिकांनी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पनवेलमध्ये सन 1999पासून शोभायात्रा काढली जाते. यंदा शोभायात्रेचे 21वे वर्ष होते. शहरातील …
Read More »‘चोराच्या मनात चांदणे’
घोडा-मैदान लांब नाही, तुमचे सोंगनिश्चितपणे सार्या जगासमोर येईल! पनवेल : रामप्रहर वृत्त कुणी एखाद्यावर कितीही शिंतोडे उडविले, तरी जनता सुज्ञ आहे. ती सारे काही जाणते. त्यामुळे जनतेची दिशाभूल करू नका. घोडा-मैदान लांब नाही. कोण चूक आणि कोण बरोबर याचा फैसला येत्या सहा महिन्यांत होणार आहे. त्या वेळी तुमचे सोंगनिश्चितपणे सार्या …
Read More »जगाच्या नेतृत्वाची मोदींमध्ये क्षमता
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन पाली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ आपल्या देशाचे नव्हे; तर संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले सक्षम नेते असल्याचे खणखणीत प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे काढले. ते महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद बैठकीत बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper