Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये सिंधी बांधवांची प्रभात फेरी उत्साहात

पनवेल : वार्ताहर गुढीपाडव्याप्रमाणेच चैत्र शुक्ल द्वितीयाला सिंधी नववर्षास प्रारंभ होतो. चैत्राचा चंद्र म्हणून या पर्वास चेटीचंड म्हणूनही संबोधले जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान झुलेलाल यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने पनवेलमध्ये सिंधी समाज बांधवांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सिंधी पंचायत ट्रस्ट पनवेलच्या वतीने खास प्रभात फेरी …

Read More »

शांतिवनची पाइपलाइन गळती थांबणार; कार्यतत्पर नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी केली पाहणी

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सेक्टर 15मधील शांतिवन असोसिएशनच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची गेलेली पाण्याची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने त्या लाइनमधून 24 तासांत हजारो लिटर पाणी वाया जात असून त्यामुळे 35  वर्षांपूर्वीच्या  बिल्डिंगला धोका  असल्याची बातमी  ‘रामप्रहर’ने  प्रसिध्द केल्यावर नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी सोमवारी त्या ठिकाणी  महाराष्ट्र जीवन  प्राधिकरणाच्या …

Read More »

जेनिज ट्युलिपच्या चिमुकल्यांनी धरला ताल

वार्षिक स्नेहसंमेलनात रमले विद्यार्थ्यांसह पालक कर्जत : बातमीदार : एप्रिल महिना उजाडला की शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतीक्षा असते, पण निकालाच्या दिवशी चक्क सांस्कृतिक कार्यक्रम, ही संकल्पना नेरळमधील जेनिज ट्युलिप या लहान मुलांच्या इंग्रजी शाळेने प्रत्यक्षात आणली. या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक वर्गाने गर्दी केली होती. जेनीज …

Read More »

अलिबागमध्ये पथनाट्यातून मतदारजागृती

अलिबाग : रामप्रहर वृत्त :प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मतदार राजा जागा हो’ या पथनाट्यातून जनजागृती केली. भारतीय निवडणूक आयोग, रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय …

Read More »

सावेळे जिल्हा परिषद गटामध्ये बारणे यांच्यासाठी भाजपचे शक्तिप्रदर्शन

मनसेचे नैनेश मुंढे भाजपत दाखल कडाव : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप व आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार यंत्रणेला अधिक बळकट करण्यासाठी, तसेच त्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी भाजपच्या सावेळे जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सावेळे जिल्हा परिषद गटामधील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (दि. …

Read More »

सिद्धार्थ देसाईवर बोली न लावणं मूर्खपणाचं असेल : अभिषेक बच्चन

मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाचा लिलाव सोमवार आणि मंगळवारी मुंबईत सुरू आहे. या हंगामात सर्व महत्त्वाच्या खेळाडूंना संघमालकांनी कायम न राखता नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहे. यू मुम्बाकडून सहावा हंगाम गाजवणारा सिद्धार्थ देसाईही यंदाच्या हंगामात पुन्हा लिलावात उतरणार आहे. यू मुम्बाने यंदा सिद्धार्थला कायम राखण्यात कोणतंही स्वारस्य दाखवलेलं नाही. …

Read More »

मेस्सी आणि सुआरेजच्या गोलमुळे बार्सिलोना विजयी

बार्सिलोना : वृत्तसंस्था लुईस सुआरेज आणि लियोनेल मेस्सी यांनी दोन मिनिटांच्या अंतरातच केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने रविवारी ला लिगा फुटबॉल स्पर्धेत अ‍ॅटलेटिको माद्रीद संघावर 2-0 असा विजय मिळवला. या शानदार विजयासह बार्सिलोनाने विजेतेपदाकडे भक्कम आगेकूच केली आहे. मेस्सीसाठी ला लीगामधील हा विक्रमी 335 वा विजय आहे, तसेच त्याने आणि …

Read More »

फिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल यांची निवड

क्वालालंपूर : वृत्तसंस्था अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीत निवड झालेले पहिले भारतीय म्हणून बहुमान मिळविलेल्या पटेल यांना 46 पैकी 38 मते मिळाली. आशियाई फुटबॉल संघटनेकडून (एएफसी) पाच सदस्यांची फिफा समितीत निवड झाली. त्यात एएफसीचे अध्यक्ष आणि …

Read More »

बंगळुरूचा पराभवाचा षटकार

बंगळुरू : वृत्तसंस्था बंगळुरूने यंदाच्या आयपीएल मोसमातली आपली निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दिल्लीने बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या पराभवामुळे यंदाच्या पर्वातील बंगळुरूचा हा सलग 6वा पराभव ठरला आहे. बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 150 रनचे आव्हान दिल्लीने 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिल्लीने विजयी आकडा 7 चेंडू शिल्लक …

Read More »

कोलकाताची राजस्थानवर सहज मात

जयपूर : वृत्तसंस्था गोलंदाजांच्या नियंत्रित मार्‍यानंतर ख्रिस लीन (50) व सुनील नरेन (47) यांच्या तुफानी 91 धावांच्या सलामीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने एकतर्फी सामन्यात बाजी मारत राजस्थान रॉयल्सचा 8 गड्यांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणार्‍या राजस्थानला 20 षटकात 3 बाद 139 धावांत रोखल्यानंतर कोलकाताने 13.5 षटकात केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात …

Read More »