कर्जत : प्रतिनिधी : तालुक्यातील गौरकामत गावाच्या हद्दीतील जंगल भागात गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच कर्जतच्या पोलीस निरीक्षक तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद देठे, नाईक सचिन नरुटे, महिला पोलीस नाईक दीपाली खडे, पोलीस शिपाई गजानन केंद्रे, वाकोजी कोलमकर, सागर नायकुडे, गणेश पवार यांच्या पथकाने पोलीस पाटलांच्या सहकार्याने बुधवारी (दि. …
Read More »गीते यांच्या संपर्क कार्यालयाचे पेणला उद्घाटन
पेण : प्रतिनिधी : शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या पेण येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री रवीशेठ पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांच्या हस्ते चिंचपाडा येथील ग्रामीण रुग्णालयशेजारील इमारतीच्या तळमजल्यावर करण्यात आले. पेण नगर परिषद क्षेत्रात महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हटकर वाड्यातील श्री गणरायाच्या …
Read More »इंदापूरच्या सभेत शिवसेनेकडून तटकरेंचे वाभाडे
माणगाव : प्रतिनिधी : तटकरेंच्या घरात चार आमदार व एक जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही ज्यांना रायगड जिल्ह्याचे नंदनवन करता आले नाही, त्यांनी गीतेंवर टीका करू नये. आपल्याला तटकरेंना मुळासकट उपटून टाकायचे आहे. अनंत गीते त्यांची वाट लावणारच आहेत, पण येणार्या काळात तटकरे कुटुंबाला रायगड जिल्ह्यातून हद्दपार करू, असे जिल्हाप्रमुख रवी …
Read More »मावळमध्ये रिपाइं(डे)चे कार्यकर्ते महायुतीत सहभागी -साळुंखे
पनवेल : वार्ताहर आरपीआय डेमोक्रेटिक पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी नुकतीच महाड येथे स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक लावून त्यांनी महायुतीला पाठिंबा देऊन महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराला तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मावळमध्येही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार लवकरच सुरू करणार …
Read More »मालाचे पैसे न देता केली फसवणूक
पनवेल : बातमीदार विकत घेतलेल्या मालाचे पैसे न देता नवीन पनवेल येथील एका व्यापार्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी गौरी सोनी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अनिला मालपानी (49) यांचा नागझरी, तळोजा येथे अनिला एंटरप्रायजेस नावाने लोखंडी वायर बनविण्याचा कारखाना आहे. स्टील मार्केट …
Read More »शिवसेना जनसेवेसाठी तत्पर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे प्रतिपादन
पनवेल ः वार्ताहर शिवसेनेने कायमच समाजसेवेचा वसा घेतलेला असून शिवसेना शाखा या लोकांच्या मदतीला असतात. त्यामुळेच माताभगिनी अडचणीत सापडल्यावर प्रथम शिवसेना शाखेत धाव घेतात व या वेळी त्यांच्या मदतीला शिवसैनिक भावासारखा धावून जातो, असे प्रशंसोद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खारघर येथे गुरुवारी (दि. 4) काढले. खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात …
Read More »नेरळमध्ये नववर्ष स्वागत यात्रेची तयारी
कर्जत : बातमीदार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत नेरळ गावात दरवर्षी मोठ्या जल्लोषात केले जाते. यंदाही नेरळ नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे शनिवारी (दि. 6) नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गेल्या 15 वर्षापासून नेरळ गावात स्वागतयात्रा काढून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या …
Read More »कर्जत वारे येथे बेसुमार जंगलतोड
साग आणि खैरासारख्या मौल्यवान झाडांची कत्तल कर्जत : बातमीदार तालुक्यातील वारे भागातील जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. किमान 15 एकर जागेतील जुनी झाडे तोडण्यात येत असून वन विभागाने परवानगी दिली असल्याचे झाडे तोडणार्या स्थानिक कामगारांनी सांगितले आहे, मात्र मौल्यवान समजल्या जाणार्या खैर आणि साग जातीच्या झाडांचीही मोठ्या प्रमाणात तोड …
Read More »काँग्रेसला जमले नाही ते भाजपने करून दाखवले
भाजप नेते देवेंद्र साटम यांचे प्रतिपादन; श्रीरंग बारणे यांचा खालापूर तालुक्यात प्रचार दौरा खोपोली, खालापूर : प्रतिनिधी काँग्रेसने 50 वर्षे देशावर सत्ता उपभोगताना जेवढी कामे केली, त्यापेक्षा अधिकपटीने कामे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अवघ्या पाच वर्षात यशस्वीपणे करून दाखविली असल्याने देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा भाजपच्याच हाती सत्ता सोपवा, असे …
Read More »सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे हस्तगत
कल्याण ः प्रतिनिधी : गस्तीदरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. रवी दाढीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोळशेवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना विजयनगरसमोरील मैदानात रवी दाढी हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper