Breaking News

महत्वाच्या बातम्या

गव्हाण विद्यालयात रयत माऊलीला अभिवादन

गव्हाण : रामप्रहर वृत्त  रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनि. कॉलेज गव्हाण येथे आज शनिवारी (दि.30) संस्थेचे संस्थापक  कर्मवीर भाऊराव पाटील यांची सहचारिणी रयतेच्या विद्यार्थ्यांची रयत माउली लक्ष्मीबाई पाटील यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सांस्कृतिक मंडळाने हा कार्यक्रम साजरा करण्याची संधी’ सातवी …

Read More »

खासदार बारणेंना आघाडी मिळवून देणार

आमदार मनोहर भोईर यांचा निर्धार; नवीन शेवा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा उरण : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीत मावळमधील शिवसेना-भाजपचे आर.पी.आय.चे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना उरण विधानसभा मतदार संघातून मोठी आघाडी मिळवून देणार असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख व आमदार मनोहरशेठ भोईर  यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण …

Read More »

पर्यटन एक निखळ आनंद…

धकाधकीच्या जीवनात दोन-चार दिवस कुटुंबीयांसमवेत पर्यटनाचा आनंद लुटायचा असेल तर कोकणासारखे उत्तम ठिकाण नाही. निळाशार समुद्र, हिरवीगार झाडी आणि माफक दरात मिळणारे ताजे, चमचमीत भोजन आदींमुळे हा छोटासा प्रवास नेहमीच लक्षात राहण्यासारखाच ठरतो. रायगडातही अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे दोन दिवसांत मनमुरादपणे आनंद लुटणे सहज शक्य होणार आहे. अलिबाग, मुरूड, …

Read More »

प्रचाराचा सोशल फंडा

लोकसभा महासंग्रामाच्या निमित्ताने राजकीय रण तापू लागले असताना उष्णतेचा पाराही चढू लागला आहे. तापमान चाळीशीच्या वर जाऊ लागल्याने प्रचार करताना सर्वच राजकीय पक्षांची कसरत होताना दिसते. अशा वेळी घरबसल्या एका क्लिकवर किंवा अगदी बोटाद्वारे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. हे शक्य झाले आहे समाजमाध्यमे अर्थात सोशल नेटवर्किंग साईट्समुळे. काळ …

Read More »

खारघरमधून 15 वर्षीय मुलीचे अपहरण

वडिलांची पोलीस ठाण्यात धाव पनवेल ः बातमीदार : खारघर सेक्टर 36मधील स्वप्नपूर्ती सोसायटीच्या बाजूला असलेल्या बांधकाम साईटजवळ राहणार्‍या निताय प्रफुल्ल सरदार या बांधकाम कामगाराची 15 वर्षीय मुलगी 17 मार्चपासून बेपत्ता झाली आहे. दरम्यान, निताय प्रफुल्ल सरदार याने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून माझ्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली आहे.  …

Read More »

कशेळे-कोठिंबे रोडवर एकास बेदम मारहाण

कर्जत : बातमीदार तालुक्यातील मेचकरवाडी येथे घरी जाण्यासाठी निघालेल्या एकास कशेळे – कोठिंबे रोडवर काही जणांनी गाठून बेदम मारहाण केली. मारहाणीचे कारण विचारले असता तू आमची गाडी का पाडली, असे म्हणून अजून मारहाण केल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. सदर प्रकरणाबाबत पीडित व्यक्तीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. भरत शिद …

Read More »

नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट

सोमवारपासून अंमलबजावणी पेण : प्रतिनिधी नवीन वाहनांसाठी उच्च सुरक्षायुक्त नोंदणी पाट्या (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट-एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आल्या आहेत. 1 एप्रिलपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत पेण प्रादेशीक परिवहन विभागाच्या प्रमुखांनी  विक्रेत्यांची बैठक घेऊन गाड्या विक्री करतानाच एचएसआरपी नंबर प्लेट बनवून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. वाहनाच्या सुरक्षेसाठी तसेच …

Read More »

म्हसळ्यात निवडणूक विभागाचे प्रशिक्षण

म्हसळा : प्रतिनिधी निवडणूक विभागाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करून योग्य नियोजन व आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांनी म्हसळा येथे केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळ्यातील अंजुमन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये निवडणूक कर्मचार्‍यांसाठी  आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात प्रविण पवार उपस्थितांना मार्गदर्शन …

Read More »

आवक घटल्याने हापूसचे दर आवाक्याबाहेर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी झाली आहे. यामुळे बाजारभाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. माल पुरेसा नसल्यामुळे यावर्षी गुढीपाडव्यालाही आंबा स्वस्त मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा हापूसची आवक लवकर सुरू झाल्याने हंगाम चांगला होईल, असे मत व्यक्त केले जात …

Read More »

घोटाळेबाज संचालकाच्या मालमत्तांचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबवा

संघर्ष समितीची मागणी, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन पेण : प्रतिनिधी पेण अर्बंन बँक घोटाळा प्रकरणातील घोटाळेबाज संचालक पदाधिकार्‍यांच्या मालमत्तांचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबविले जावे, अशी मागणी  ठेवीदार खातेदार संघर्ष समितीने जिल्हाधिकारी, तपास अधिकारी, पेण पोलीस, प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघर्ष समितीने सादर केल्येल्या निवेदनात म्हटले आहेत की, पेण अर्बंन बँकेच्या 758 कोटीच्या …

Read More »