Breaking News

महत्वाच्या बातम्या

दिल्लीचा कोलकातावर ‘सुपर’ विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली आणि कोलकाता यांच्यात शनिवारी (दि. 30) झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून दिल्लीच्या संघाने विजय मिळवला. 20 षटकांत सामना अनिर्णित राहिल्याने सुपर षटक खेळवण्यात आली. या वेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करीत एका षटकात 1 बाद 10 धावा केल्या आणि कोलकाताला 11 धावांचे …

Read More »

पवारांना दिल्लीत घर शोधावे लागेल ना. चंद्रकात पाटील यांची टीका

पंढरपूर : प्रतिनिधी शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात, पण याच चार जागा निवडणुकीत पडल्यावर पवारांना दिल्लीत राहायला घर शोधावे लागेल, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजित नाईक-निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा घेण्यात आला. त्या वेळी ना. …

Read More »

मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. ही सुटी कामासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचार्‍यांनाही लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण …

Read More »

काँग्रेसला मलई; तर आम्हाला देशाची भलाई हवी -नरेंद्र मोदी

आलो (अरुणाचल प्रदेश) : वृत्तसंस्था काँग्रेसचे दिल्लीत सरकार असो किंवा एखाद्या राज्यात त्यांना देशाच्या, जनतेच्या भल्याशी देणे- घेणे नसून भ्रष्टाचार करून फक्त पैशांची मलई कशी चाखता येईल याकडेच त्यांचे लक्ष आहे. त्यांना मलई हवी आहे, तर आम्हाला देशाची भलाई, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ईशान्य …

Read More »

भ्रष्टाचाराचा पराभव व सदाचाराचा विजय होणार -ना. अनंत गीते

पाली : रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही भ्रष्टाचाराच्या विरोधात सदाचाराची लढाई आहे. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही भ्रष्टाचाराचा पराभव होऊन सदाचाराचा विजय होणार, असा विश्वास शिवसेना-भाजप-रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. ते शुक्रवारी (दि. 29) पाली येथील जाहीर सभेत बोलत …

Read More »

महाआघाडीचा नेता कोण? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा सवाल

अहमदाबाद : वृत्तसंस्था एनडीएविरोधात महाआघाडी करणार्‍या विरोधकांचा नेता कोण, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. पंतप्रधानपदासाठी आमचा नेता एक आहे. विरोधकांनी त्यांचा नेता कोण ते एकदा सांगावे, असे ठाकरे म्हणाले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी (दि. 30) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी आयोजित सभेत ठाकरे …

Read More »

नितीन परब यांचा वाढदिवस

पनवेल : विधानसभा कार्यालय प्रमुख नितीन परब यांना वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, राकेश गोवारी, खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.

Read More »

अभिनंदन

पनवेल : कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सदाशिव वास्कर यांचे जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी अभिनंदन केले.

Read More »

नांदा सौख्य भरे

पेण : येथील नरेंद्र हरीभाऊ पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. प्रणाली आणि शंकर नथुराम तांबोळी (रा. शिवणसई, पनवेल) यांचा सुपूत्र चि. समाधान यांचा शुभविवाह शनिवारी पेण येथे उत्साहात पार पडला. वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शकुंतला ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर यांच्यासह मान्यवर …

Read More »

कर्नाळातील ‘त्या’ वाड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले नाही म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन आदिवासी वाड्यांतील पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र याबाबत प्रसारमाध्यमे आणि ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठविल्याने या वाड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. कर्नाळा ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली असून या निवडणुकीत शेकापक्षाला भाजप-शिवसेनाप युतीच्या उमेदवारांनी जोरदार …

Read More »