Breaking News

महत्वाच्या बातम्या

किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी

वडखळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल पेण : प्रतिनिधी कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादावादीतून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना वडखळ येथील एल अ‍ॅण्ड टी कॉलनी घडली असून, या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.  फिर्यादी (रा. एल अ‍ॅण्ड टी कॉलनी, ब्लॉक पी, वडखळ) हे …

Read More »

खोपोलीतील नाट्यगृह भाडेवाढ जैसे थे

सहा महिन्यांत एकही प्रयोग झाला नाही खोपोली : प्रतिनिधी शहरात कला संस्कृती जोपासनासाठी खोपोली नगर परिषदेकडून छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह  व नाट्यगृह संकुलाची निर्मिती करण्यात आली.  या नाट्यगृहाचे तीन तासाठीचे भाडे दहा हजार होते. मात्र ऑगस्ट 2018 पासून  दुपटीने भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नाट्यकर्मी आणि नाटक व …

Read More »

भारताच्या अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी जोडीची विजयी सलामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी जोडीने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अठराव्या स्थानावर असणार्‍या ली वेनमेई-झेग यू या जोडीला पराभवाचा धक्का देऊन सनसनाटी सलामी दिली. महिला दुहेरीच्या सलामीच्या लढतीत राष्ट्रकुल पदकविजेत्या अश्विनी-सिक्की रेड्डी जोडीने ली-यू जोडीवर 22-20, 21-19 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावर …

Read More »

रसेलचा चक्क हॉटेलमध्ये सराव

कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलच्या 12व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या प्रेक्षकांसमोर विजय खेचून आणला. 19 चेंडूंत नाबाद 49 धावांची खेळी करणारा आंद्रे रसेल केकेआरच्या विजयाचा नायक ठरला. त्याच्या फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला आणि डेव्हिड वॉर्नरच्या झोकात पुनरागमनावर पाणी फिरवले गेले. सामन्यानंतर रसेलने गतिमंद चाहत्याची भेट …

Read More »

जसप्रीत बुमराह तंदुरुस्त; मुंबईला दिलासा

बेंगळुरू : वृत्तसंस्था मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे दोन संघ गुरुवारी (दि. 28) आयपीएलमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघाला 12 मोसमातील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे बेंगळुरूत होणार्‍या या सामन्यात पहिल्या विजयाची चव चाखण्यासाठी रोहित शर्मा व विराट कोहली आतुर आहेत. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला आनंदाची …

Read More »

कबड्डी स्पर्धेत उडदवणे संघ प्रथम

रोहे : प्रतिनिधी रोहे तालुक्यातील रोठ खुर्द येथे जय वाघेश्वर क्रीडा मंडळ आयोजित सरपंच चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा काळभैरव उडदवणे संघाने जिंकली. गणेश क्लब उरण हा संघ उपविजेता ठरला. रायगड जिल्हा व रोहा तालुका कबड्डी असोसिएशन मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 32 संघ सहभागी झाले होते. तृतीय क्रमांक तळाघर …

Read More »

पेण संघाने जिंकला माजी सरपंच चषक

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी येथे महेश नरेश कडू यांच्या नावाने आयोजित माजी सरपंच चषक गावदेवी कळवा (पेण) संघाने पटकाविला आहे. आर. पी. जसखार संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. त्यात पेण संघाने अंतिमतः बाजी मारली. त्यांना एक लाख 77 हजार 777 रुपये, पारितोषिक  …

Read More »

‘आम्रपाली’विरोधात धोनीची कोर्टात धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आम्रपाली ग्रुपविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्रपाली ग्रुपने आपले 38 कोटी 95 हजार रुपये थकवले असून, ते लवकरात लवकर आपल्याला देण्यात यावेत असा आदेश दिला जावा, अशी मागणी महेंद्रसिंह धोनीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रॅण्ड …

Read More »

चेन्नईचा सलग दुसरा विजय

दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने सलग दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी पटकावले असून, शेन वॉटसन सामनावीर ठरला आहे. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला अंबाती रायुडूच्या बाद होण्याने …

Read More »

मुख्य सचिव मदान यांनी स्वीकारला पदभार

मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे नवे मुख्य सचिव उरविंदर पाल सिंग मदान यांनी काल सकाळी अकराच्या सुमारास पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही मदान यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर सामान्य …

Read More »