कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचे थेट सरपंच आणि सदस्य निवडीसाठी रविवारी (दि. 24) मतदान घेण्यात येत आहे. या आठ ग्रामपंचायतीमधील एकूण 82 जागांपैकी 23 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने 59 सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. या आठ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच 20 तर सात ग्रामपंचायतीमधील 59 सदस्यांसाठी 126 उमेदवारांनी …
Read More »पूजा पाटील यांचा विजय निश्चित
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; वढाव ग्रामपंचायत निवडणूक पेण : प्रतिनिधी वढाव ग्रुपग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार पूजा अशोक पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वढाव येथे केले. वढाव ग्रुपग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या यांच्या …
Read More »सहज सेवा
॥ मनी नाय भाव, अन् देवा मला पाव। देव अशाने पावायचा नाय रे, देव बाजारचा भाजीपाला नाय रे। हा समाजसेवेचा संदेश देणार्या गाडगेबाबांनी देव अजून पावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. सगळं काही तोच देतो, तोच पुरवितो सगळ्यांची हौस. शेतकरी बघतो आभाळाकडं, मग गेला कुठं पाऊस ॥ …
Read More »मतभेदांना द्या मूठमाती, निश्चित जिंकणार भाजप-शिवसेना मित्रपक्षांची महायुती!
मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांच्या विलेपार्ले विधानसभेतील पोटनिवडणुकीत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा निवडणुकीचा मुद्दा हिंदुत्वाचा घेतला आणि 1989 नंतर खर्या अर्थाने मराठी माणसाच्या, त्याच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना हिंदुत्ववादी बनली. आपण हिंदुत्व का घेतले याबद्दल दस्तुरखुद्द बाळासाहेबांनी मला 20 जानेवारी 2010 रोजी ‘मातोश्री’ येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. …
Read More »पोलादपुरात काँग्रेसला धक्का
पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर नगरपंचायतीमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवकपद भूषविणार्या लक्ष्मण जगताप गुरुजींचा सुशिक्षित मुलगा प्रशांत आणि नातू जयेश जगताप यांनी स्थानिक नेतृत्वाला कंटाळून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, बिपीनदादा म्हामुणकर आणि संदीप ठोंबरे यांनी या दोघांचे भाजपत …
Read More »गुप्तचर अधिकारी रायगडात
आपट्यातील बॉम्ब प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कसून तपास अलिबाग : प्रतिनिधी आपटा येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या बॉम्ब प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रायगड पोलीस दलाबरोबरच एटीएस व आयबी या गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवर तपासणी करीत आहेत. आपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर राज्यभरात …
Read More »विरोधकांनो, पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका!
नांदेड : अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते. ती वाटणारच, कारण त्यांचे बुरे दिन सुरू झाले. या सरकारने योजनांतील दलालीही बंद केली आहे. त्यामुळे आता कुणीही तुम्हाला विचारत नाही. हे तुमच्याच पापाचे भोग असून, पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला …
Read More »कोंढाणे धरणाच्या डीपीआरसाठी सल्लागार सेवा नेमण्यास मंजुरी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथील प्रस्तावित धरण प्रकल्पासाठीचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार सेवा नेमण्यास सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नवी मुंबई क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प या परिसरात आकारास …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान
सेऊल : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे सेऊल शांतता पुरस्कार प्रदान शुक्रवारी (दि. 22) करण्यात आला. वैश्विक शांतता आणि गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कारासोबत एक कोटी 30 लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा …
Read More »पनवेल मनपा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दिनेश खानावकर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नावडे येथील युवा नेते दिनेश रवींद्र खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दिनेश खानावकर यांना कामोठे येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, राजू बनकर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper