सहरसा ः वृत्तसंस्था बिहारमधील सहरसा जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह सोहळ्यात हवेत गोळीबार केल्यामुळे डान्सर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकृती सिंह ऊर्फ मधू असं मृत्यू झालेल्या डान्सरचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील एका गावामध्ये विवाह सोहळ्यानिमित्त डान्सच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »‘शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे’
पुणे ः प्रतिनिधी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल, तर सरकार एकाच पक्षाचे असावे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. लोणीकाळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विश्वनाथ कराड, गायिका उषा मंगेशकर, मंगेश कराड, संजय काटकर, सुधाकर नाडकर्णी आदी मान्यवर व …
Read More »तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडीओची मागणी
पुणे ः प्रतिनिधी हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत काम करणार्या संगणक अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर एक मिनिटाचा अश्लील व्हिडीओ मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीला ज्या क्रमांकावरून हा मेसेज पाठवण्यात आला तो क्रमांक परदेशातील असल्याचे समोर आले आहे. व्हिडीओ न पाठवल्यास खाजगी फोटो मित्रांना पाठवू, अशी धमकी तरुणीला देण्यात आली असून …
Read More »तुम्ही जामिनावर बाहेर आहात हे विसरू नका
मुख्यमंत्र्यांचा भुजबळांवर निशाणा नांदेड ः प्रतिनिधी विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात आणि ती लोक नरेंद्र मोदीजींची स्टाईल मारत फिरतात, पण मी या नकलाकारांना इतकंच सांगतो की तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहर्यावर पडते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते …
Read More »भारतीय महिलांची इंग्लंडविरुद्ध विजयी सलामी
मुंबई : प्रतिनिधी भारतीय महिलांनी पहिला एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 66 धावांनी दमदार विजय मिळवला. भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती फिरकीपटू एकता बिश्त. एकताने या सामन्यात चार बळी मिळवत इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला 136 धावाच करता आल्या. …
Read More »आम्ही सरकारसोबत : कोहली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांनी याबाबत आपली मते मांडल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही मौन सोडले आहे. ‘पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय …
Read More »अपूर्वीचा विश्वविक्रमी ‘सुवर्ण’वेध!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंडेलाने विश्वविक्रमी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 10 मी. एअर रायफल प्रकारात अपूर्वीने भारताला विश्वचषक स्पर्धेत पदकाची कमाई करून देत धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे. या स्पर्धेत भारताच्या अंजुम मुद्गील आणि एल्वेनिल वेल्वेरियन या खेळाडूही उतरल्या होत्या, मात्र पात्रता फेरीचा अडथळा दूर …
Read More »ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-20साठी भारत सज्ज
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला ट्वेन्टी-20 सामना रविवारी (दि. 25) विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून लोकेश राहुल भारतीय संघात पुनरागमन करणार असून, रिषभ पंतलाही आघाडीला खेळण्याची संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणार्या भारतीय संघाला ट्वेन्टी-20 मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पावसामुळे …
Read More »राजगड ते रायगड दौड
भिडे गुरुजींची प्रकृती अस्वस्थ, उपचारानंतर पुन्हा दौड सुरुच महाड : प्रतिनिधी शिवप्रतिष्ठान आयोजित किल्ले राजगड ते दुर्गराज रायगड अशा भव्य पायी दौड दरम्यान मढेघाट मार्गे दहिवड या गावी आल्यानंतर भिडे गुरुजी यांची प्रकृती बिघडली. त्यांना रात्री महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसर्या दिवशी पुन्हा गुरुजी शिवभक्तांसोबत दौडमध्ये …
Read More »बोलेरो जीपची मोटार सायकलला धडक
पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीच्या अलिबाग गेटच्या बाजूला धरमतर ब्रिजजवळ शुक्रवारी (दि. 22) सकाळी बोलोरो जीपने मोटार सायकलला ठोकर दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार व मागे बसलेला इसम असे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे बोलोरो जीप (एमएच-01, डीइ-1677) जेएसडब्ल्यू कंपनी येथून वडखळ – …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper