लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनतेसाठी रामबागची भेट पनवेल : दुबईच्या वाळवंटात मिरॅकल गार्डन फुलले त्याचप्रमाणे न्हावे खाडी येथील चिखलमय जमिनीवर भव्य दिव्य आणि महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पडणारी ‘रामबाग’ फुलली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हि अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. त्यानिमित्ताने ‘स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग’ महाराष्ट्राच्या नावलौकिक …
Read More »शुक्रवारी पनवेलमध्ये जयपूर फूट बसविण्याचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 23) जयपूर फूट बसविण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 9 वाजता हा उपक्रम होणार आहे. मोफत कृत्रिम …
Read More »पनवेल वकील संघटनेच्या निवडणुकीत ऍड. मनोज भुजबळ यांची हॅट्रिक
पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत भुजबळ पॅनलचा दणदणीत विजय पनवेल : प्रतिनिधी पनवेल बार असोसिएशन या वकील संघटनेच्या कार्यकारिणी कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ऍड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील भुजबळ पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे. या ऍड. मनोज भुजबळ यांच्यासह अकरा पैकी नऊ सदस्य निवडून आले आहेत तर एक सदस्य बिनविरोध …
Read More »रायगड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुविधांचा लाभ मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : प्रतिनिधी शैक्षणिक तसेच विविध योजनांचा लाभ आधारकार्ड असलेल्या विद्यार्थ्यांना मिळत असतो. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुविधांचा लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड संदर्भातील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यावर एकही विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी योग्य …
Read More »न्हावेखाडी येथील रामबागचे आज लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या रामबाग या उद्यानाचा लोकार्पण सोहळा व त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा गुरुवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यानिमित्त हिंदी, मराठी, कोळीगीत, नृत्याविष्कार व हास्याचा डबलबार …
Read More »कोरोना परतण्याची दहशत
चीनमधील कोरोना उद्रेकाच्या बातम्या गेला महिना-दीड महिना येतच होत्या. पण ताजी परिस्थिती जगभराला पुन्हा धडकी भरवणारी आहे. चीनमधील कोविडच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत भीषण वेगाने वाढल्यामुळे तेथील आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. याच काळात अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल या देशांमध्येही कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ दिसून आल्यामुळे आपल्या …
Read More »निगडे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा
पाली : प्रतिनिधी बाळासाहेबांच्या शिवसेनेने निगडे ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा रोवला आहे. शेकापच्या माजी सभापती दर्शना म्हात्रे यांचा पराभव करून शिंदे गटाच्या कल्पना संजय म्हात्रे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हा प्रमूख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निगडे ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यात आली. …
Read More »माथेरानमध्ये आणखी दोन ई- रिक्षा; आता सात रिक्षांमधून प्रवासी वाहतूक
कर्जत : प्रतिनिधी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरान शहरात पर्यावरणपूरक सात ई-रिक्षा चालविण्यास राज्य सरकारने प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली आहे. त्यातील पाच ई-रिक्षांमधून 5 डिसेंबरपासून प्रवास सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. 20) आणखी दोन ई-रिक्षांनी माथेरानमध्ये प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक वाहने …
Read More »मुरूड : प्रतिनिधी फणसाड अभयारण्यातील रस्त्याच्या कडेला असणारे सुके गवत जाळण्यासाठी अभयारण्य प्रशासनाकडून नवाबाचा राजवाडा येथून जळीत रेषा काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मुरूड तालुक्यामधील सुपेगाव परिसरातील सुमारे 54 किमी चौरस क्षेत्रात फणसाड अभयारण्य विस्तारले आहे. जैव विविधतेने समृद्ध अशा या अभयारण्यात विविध पक्षी, प्राणी व इतर वन्यजीव यांचे वन …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकातील मुख्य पादचारी पूल बंद केल्याने प्रवासी, नागरिकांचे हाल
कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे बाजूकडील मुख्य पूल तांत्रिक कामानिमित्त मंगळवार (दि. 20) पासून तब्बल महिनाभर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोन, तीन व ईएमयू फलाटावर जाणार्या व येणार्या प्रवाशांबरोबरच भिसेगाव, गुंडगे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असून, ते शॉर्टकट म्हणून रूळ ओलांडताना अपघात होण्याची शक्यता आहे. कर्जत हे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper