Breaking News

महत्वाच्या बातम्या

कामगारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक

न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील -आमदार गणेश नाईक नवी मुंबई : बातमीदार सिडको महामंडळाच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेतील 1587 कामगारांना शासनाने मंजूर केल्याप्रमाणे शंभर 100 चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानांच्या गाळ्याचे विनाविलंब तातडीने वितरण करावे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 23 …

Read More »

अतिउत्साही पर्यटकांवर पोलिसांचा वॉच; रायगड जिल्ह्यात बंदोबस्तात मोठी वाढ

अलिबाग : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येनी पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वहातुक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतुक नियंत्रणासाठी 86 ठिकाणी 90 वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अतिउत्साही पर्यटकांवर,  मद्यपान …

Read More »

महाडमध्ये राजमाता जिजाऊ साहित्य संमेलन

महाड : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने महाड मध्ये राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवारी (दि. 25) महाडमध्ये झाले. या वेळी बोलताना संमेलनाध्यक्ष सुरेश मेहता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात इंग्रजी भाषा काळाची गरज असली तरी इंग्रजी अनिवार्य असू नये असे सांगून मराठी भाषेजवळ असलेली आपली नाळ तोडू नये, …

Read More »

खोपोलीमध्ये उद्यानाच्या नुतनीकरणाची मागणी

खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका मालकीचे व शास्त्रीनगर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भगवान महावीर उद्यानचे वैभव हरवल्याची स्थिती बनली आहे. उद्यानाच्या नुतनीकरणाची मागणी अनेक संघटना करीत आहेत. 2016 मध्ये या उद्यानाचे विस्तारीकरण व नूतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर दर दोन वर्षांनी या उद्यानावर नगरपालिका कडून जवळपास 12 ते 15 लाख …

Read More »

माथेरानच्या ई-रिक्षांवर दगडफेक; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

कर्जत : प्रतिनिधी माथेरानच्या पर्यटनामध्ये ऐतिहासिक निर्णय ठरलेल्या ई – रिक्षा या सध्या माथेरानमध्ये सुरू आहे, परंतु या रिक्षावर येथील एका अवघड वळणावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई रिक्षाचालक संजय हरिभाऊ बांगरे यांची रिक्षा (आठ एम एच 46 बीपी 3606) या ई …

Read More »

वीजेची वाढीव देयके आणि इतर प्रश्नांवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात वीज ग्राहकांना महावितरणकडून वाढीव देयके आणि इतर प्रश्नांबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठविला.       यावेळी, वीज ग्राहकांना देण्यात आलेली देयके दुरुस्त करण्यात येत असल्याचे शासनाने उत्तरात म्हंटले होते.  त्या अनुषंगाने या उत्तरावर बोलताना …

Read More »

खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी आत्महत्येचा बनाव

पेण-डोलवी येथील घटना; आरोपींना अटक पेण ः प्रतिनिधी पेणमधील वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील डोलवी येथील देवर्षी नगर येथे किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला डोक्यात मारहाण केल्याने या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला, परंतु आपले कृत्य लपविण्यासाठी पती व त्याच्या भावाने विवाहितेने गळफास केल्याचा बनाव करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, …

Read More »

पनवेलमध्ये ‘रोटरी’साकारणार डेंस फॉरेस्ट

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण पनवेल ः रामप्रहर वृत्त रोटरी घनदाट जंगल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भूखंड क्रमांक 273 येथे मियावाकी पद्धतीने डेंस फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, …

Read More »

रायगड मतदारसंघाचा पुढील खासदार भाजपचा असेल-आमदार प्रशांत ठाकूर

दक्षिण रायगड भाजपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार पाली ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार भारतीय जनता पार्टीचा असेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जयंती व सुशासन दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील  14 …

Read More »

येत्या वर्षांत यशाची नवी शिखरे गाठू  पंतप्रधान मोदी यांचे ’मन की बात’ मध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था वर्ष संपायला काही दिवस उरले असतानाच रविवारी (दि. 25) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. ’मन की बात’ मध्ये त्यांनी वाढत्या कोरोनासह अनेक विषयांवर जनतेला मार्गदर्शन केले. पंतप्रधान म्हणाले, 2022 खरोखरच अनेक अर्थांनी खूप प्रेरणादायी आणि अद्भुत आहे. यावर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण केली …

Read More »