पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या रामबाग या उद्यानाचा लोकार्पण सोहळा व त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा येत्या गुरुवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यानिमित्त हिंदी, मराठी, कोळीगीत, नृत्याविष्कार व हास्याचा …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल; तयारी पूर्ण
अलिबाग ः प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. 20) होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया झाली होती. जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतीची निवडणूका जाहीर झाली होती. त्यापैकी 49 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने रविवारी 191 ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले. …
Read More »कर्जतमध्ये लग्नाच्या बोहल्यावर चढणार्या नवरदेवाकडून आधी मतदान
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 18) मतदान झाले. वावलोळी ग्रामपंचायतीमध्ये पोसरी येथील मतदान केंद्रावर चक्क बोहल्यावर चढण्यास निघलेला नवरदेव आधी मतदान आणि नंतर लग्न असे ठरवून मतदान केंद्रावर पोहचला. सुमारे 90 टक्के मतदान झाले. कर्जत तालुक्यातील उकरुळ, मांडवणे, कोंडीवडे, वावळोली, कळंब, दहीवलीतर्फे वरेडी आणि वेणगाव या …
Read More »उरण तालुक्यात सरासरी 88 टक्के मतदान
उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 35 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी (दि. 18) सकाळी मतदारांची गर्दी केली होती. सरासरी 88 टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीच्या अनुशंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राहावी, शांततेत मतदान व्हावे याकरिता सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्टविभाग धनाजी क्षिरसागर व उरण …
Read More »खोपोली पोलिसांकडून एकाला अटक
निवडणुकीदरम्यान अवैध शस्त्रे व गुटख्याची वाहतूक खालापूर ः प्रतिनिधी खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील साजगांव आणि देवन्हावे या दोन ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी (दि. 18) झाली. या निवडणुकीदरम्यान खोपोली पोलिसांनी अवैधरित्या शस्त्रे व गुटख्याची वाहतूक करणार्या एकाला अटक केली आहे. मतदानाच्या दिवशी रविवारी एक सफेद स्कॉर्पिओ (क्र. एमएच 05 एएक्स 6201) …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महर्षी वाल्मिकी शाखेचा वार्षिक उत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महर्षी वाल्मिकी शाखेचा वार्षिक उत्सव उत्साहात झाला. शहरातील गोखले सभागृहामध्ये शनिवारी (दि. 17) झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डॉ. आशिष गांधी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंब प्रबोधन गतिविधी कोकण प्रांत कार्यकारणी सदस्य श्याम नानाजी देसाई हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. …
Read More »बाळासाहेबांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये हजारो महिलांनी रामदास शेवाळे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष प्रवेश केला. नवीन सुधागड विद्या संकुल कळंबोली येथे आशाताई विचारे (बाळासाहेबांची शिवसेना उपनेत्या), विजय नाहटा (बाळासाहेबांची शिवसेना उपनेता), संजय मोरे (सचिव बाळासाहेबांची शिवसेना) आदींच्या प्रमुख उपस्थतीत भव्य महिला मेळावा व …
Read More »खारघरमध्ये अवैध मद्यसाठ्याचा ट्रक जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई पनवेल : वार्ताहर राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची धडक कारवाई करीत मध्यरात्रीच्या सुमारास पनवेलजवळील खारघर कोपरा गावाच्या हद्दीतून जाणार्या सायन-पनवेल द्रुतगती मार्ग क्रमांक 1वर एक ट्र्क अडवून त्याच्याद्वारे अवैध मद्याचा साठा 76,77,840 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून …
Read More »घोट गावात विविध विकासकामे
रस्तेे डांबरीकरण भूमिपूजन व सेल्फी पॉईंटचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्या अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली घोट गावात महापालिकेमार्फत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. …
Read More »माथेरान येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक व सर्वसमावेशक कार्यप्रणालीकडे आकर्षित होऊन जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत माथेरानमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी शिंदे, सीमा कदम, जयश्री कदम, मेघा कोतवाल, चैतन्य शिंदे, रमेश कदम यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper