Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारघर मॅरेथॉनसंदर्भात बैठक उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त धावपटू आणि क्रीडारसिकांसाठी पर्वणी तसेच नवी मुंबईतील सर्वांत मोठी असलेली खारघर मॅरेथॉन जानेवारी 2023मध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या पूर्वतयारी व नियोजनसंदर्भात शुक्रवारी (दि. 9) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस …

Read More »

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी (दि. 11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा महामार्गमुळे विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरणार आहे. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होणार असून त्यानंतर खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज 1चे …

Read More »

आयरन माउंटन कंपनीच्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन

सोमवारी कामगार आयुक्त कार्यालयात संयुक्त बैठक  पनवेल : प्रतिनिधी आजिवली गावस्थित असलेल्या आयरन माउंटन कंपनीने कामगारांना कामावरून कमी केल्याने त्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रास्ता रोको आंदोलन करत कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिला. त्यामुळे कामगारांच्या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कामगार आयुक्त यांच्यासमवेत व्यवस्थापन …

Read More »

कोकणातील समुद्रात जेलीफिशचा वावर; मच्छीमार त्रस्त

मालवण : प्रतिनिधी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील समुद्रात विषारी जेलीफिश आढळून येत आहे. त्यामुळे मच्छीमार त्रस्त झाले आहेत. मासेमारीसाठी मच्छीमार खोल समुद्रात जातात, मात्र त्यांच्या जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने मत्स्य व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. कोकणाला 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला …

Read More »

‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ

आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे सहकार्य करण्यासाठी कधीही मागे राहत नाहीत. सतत त्यांचा हात वाढताच असतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहमंत्री तथा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी (दि. 9) कामोठे येथे काढले. …

Read More »

दहावी, बारावी परीक्षेसाठी कोरोनापूर्व नियमावली

दोन महत्त्वाचे निर्णय रद्द मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाच्या दहावी, बारावी परीक्षांमधील दोन नियम बदलण्यात आले आहेत. यंदाच्या परीक्षा कोरोनापूर्व काळाप्रमाणे घेण्यात येणार आहेत. यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या …

Read More »

“समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा”

मुख्यमंत्र्यांनी घेतला लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे येत्या रविवारी म्हणजेच 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 9) घेतला. नागपूर दौर्‍यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करा – ना. रवींद्र चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झारापदरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अपूर्ण कामे पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्गावरील कामासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि. 5) सार्वजनिक बांधकाम …

Read More »

शिर्डी दर्शन उपक्रमाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप व जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ मोठा खांदा यांच्या माध्यामतून मोठा खांदा गावातील नागरीकांना मोफत शिर्डी दर्शन घडवण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजपचे पनवले शहर उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यामतून राबवण्यात येत असून ही या शिर्डी दर्शन उपक्रमाचा शुभारंभ भाजपचे पनवेल रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत सीकेटीचे विद्यार्थी चमकले

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्था अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त रायगड विभाग कामोठे पनवेल आयोजित कृतज्ञता सप्ताह अंतर्गत रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील श्रवण वामन कदम 12 वी आर्ट्स याने प्रथम क्रमांक पटकावला. रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »