Breaking News

महत्वाच्या बातम्या

रसायनयुक्त सांडपाणी वाहिनी फुटली; शिरगाव ग्रामस्थ आक्रमक

महाड : प्रतिनिधी   महाड एमआयडीसीमधून रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वडवली गावाजवळ सोमवारी (दि. 14) सायंकाळी सातच्या सुमारास फुटली. त्यामुळे परिसरातील अनेक शेतांमध्ये रसायनयुक्त सांडपाणी गेल्याने शेतकरी आक्रमक झाले. शिरगाव ग्रामस्थांनी यावेळी महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून …

Read More »

हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती

मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी पनवेल : रामप्रहर वृत्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या 31 मार्च 2008च्या शासन निर्णयामध्ये योग्य ती सुधारणा करून मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या सहा सिलिंडरच्या 120 अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणार्‍या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याबाबत निर्णय …

Read More »

दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली असून आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेत आव्हान दिले होते, मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला या संबंधी तातडीने निर्णय घेण्याचे …

Read More »

कर्जतमध्ये भगवान बिरसा मुंडांना अभिवादन

कर्जत : प्रतिनिधी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मंगळवारी (दि. 15) अभिवादन केले. कर्जत नगर परिषद कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला रवींद्र लाड, बापू बहिरम, अविनाश पवार, दयानंद गावंड, हरिश्चंद्र वाघमारे, हृदयनाथ गायकवाड, निलेश देशमुख, कल्याणी लोखंडे, विभावरी म्हामूणकर, दिलीप लाड, …

Read More »

खंडाळा घाटामध्ये पाणपोई; आईच्या स्मरणार्थ खोपोलीतील ऋषभ शेळके यांचा उपक्रम

खालापूर : प्रतिनिधी कोकण दिंडीच्या माध्यमातून पायी दिंडीने निघालेल्या वारकर्‍यांना पिण्याच्या पाण्याची मोफत सोय व्हावी, या हेतूने वरची खोपली येथील सामजिक कार्यकर्ते ऋषभ शेळके यांनी त्यांच्या मातोश्री कै. दिपाली दिलीप शेळके यांच्या स्मरणार्थ खंडाळा घाटात पाणपोईची सेवा सुरू केली आहे. या उपक्रमाचा नुकताच शेळके कुटुंबीय आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात …

Read More »

डॉक्टरांच्या अनियमितपणाचा बसतोय रुग्णांना फटका!

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात बसावे लागते ताटकळत माणगाव : प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर वेळेत आपले काम सुरु करीत नसल्यामुळे तेथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्यांची वाट पाहात ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपचार घेण्याऐवजी खाजगी दवाखान्याचा रस्ता पकडत आहेत. येथील कामचुकार डॉक्टरांवर …

Read More »

120 अश्वशक्तीच्या नौकांनाही मिळणार डिझेल परतावा

आमदार रमेश पाटील यांनी मानले शासनाचे आभार मुरूड : प्रतिनिधी राज्यातील 120 अश्वशक्ती क्षमतेच्या नौकांना डिझेल परतावा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याबद्दल मच्छीमार आणि मच्छीमार सहाकरी संस्थांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. राज्यातील मच्छीमार सहकारी संस्था आणि त्यांच्या सभासदांच्या 120 अश्वशक्ती क्षमतेवरील नौकांचा डिझेल …

Read More »

निजामपूर बायपासचा प्रश्न ऐरणीवर!

रस्त्यालगत पार्किंग, अरुंद रस्ता, एमआयडीसीच्या वाढत्या वाहतुकीने जाताहेत बळी माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील निजामपूर शहरातून दिघी-माणगाव-पुणे हा महत्वाच्या राज्य मार्ग जातो. त्यामुळे या ठिकाणच्या बाजारपेठेत दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यातच हा रस्ता अरुंद असल्यामुळे तसेच रस्त्याकडेला असणार्‍या बेकायदेशीर वाहन पार्किगमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गेल्याच महिन्यात निजामपूर बाजारपेठेत एका …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणले

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकरी, आदिवासी समाजातील लोकांना पूर्वी शिक्षणासह अनेक गोष्टींमध्ये अडथळे येत होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली. त्यामुळे त्यांच्या जीवनात नवी क्रांती झाली, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

माजी आमदार मनोहर भोईर यांचे कट्टर समर्थक भाजपमध्ये दाखल

शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसचे  प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मंगळवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर …

Read More »