कर्जत तहसीलदारांशी केली चर्चा कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील वैजनाथ देवस्थानच्या जमिनीची धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विक्री केल्याप्रकरणी माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी (दि. 17) कर्जत तहसीलदार कार्यालयात भेट दिली. त्यांनी तहसीलदारांशी या विषयावर चर्चा केली. ठाकरे सरकारच्या काळात हे गैरव्यवहाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करून …
Read More »काँग्रेसची ‘महाराष्ट्री तोडो’ यात्रा
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या पक्ष श्रेष्ठींची मर्जी सांभाळण्यासाठी वाट्टेल ते करण्यात नाना पटोले पटाईत आहेत, मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यास काँग्रेस नेते कसे धजावतात? हे महाराष्ट्रातील जनतेने विचारलेच पाहिजे. याला भारत जोडो म्हणत नाहीत, तर याला महाराष्ट्र तोडो म्हणता येईल, अशी …
Read More »पालीवाला महाविद्यालयाचे कोकण झोन क्रीडा विभाग स्पर्धेत यश
पाली : प्रतिनिधी शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ कोकण झोन क्रीडा विभागातील स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत 1500 मी व 5000 मी महिला गट ऋतुजा सकपाळ सुवर्ण पदक, 1500 मी. पुरुष गट लक्ष्मण दरवडा सुवर्ण पदक, 1500 मी. पुरुष गट करण माळी कांस्य पदक, 10,000 …
Read More »देशपातळीवरील ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील राहण्यायोग्य शहरांची स्पर्धा (ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स) आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 264 स्मार्ट सिटी प्रकल्पातील शहरे तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’मध्ये देशातील तृतीय क्रमांक मिळविणारे नवी मुंबई शहरही …
Read More »नवी मुंबईत गोवरचे घरोघरी सर्वेक्षण
शहरात 160 संशयित, तर सहा पॉझिटिव्ह रुग्ण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई सह ठाणे शहरात गोवर बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत रुग्णसंख्या 156 वर पोहचली आहे . त्याचबरोबर नवी मुंबईतही गोवरचे 160 संशयित रुग्ण असून 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने सतर्क बाळगण्यासाठी प्रतिबंधात्मक …
Read More »अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज सुमा शिरूर यांचा पनवेलमध्ये सन्मान
अलिबाग : रामप्रहर वृत्त जिल्ह्यातील अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज सुमा सिद्धार्थ शिरूर यांना केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा नुकताच पनवेलमध्ये सन्मान करण्यात आला. पनवेल येथील लक्ष शूटिंग क्लब येथे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी रायगड तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र …
Read More »‘सीकेटी’च्या श्रावणीला ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक
पनवेल : रामप्रहर वृत्त सी. के. ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमात इ. 10वीत शिकणार्या श्रावणी दिनेश ठाकूर या विद्यार्थिनीने पनवेल महानगर पालिकेतर्फे आयोजित ज्युडो स्पर्धेत 52 किलोखालील वजन गटात, 17 वर्षाखालील मुलींच्या विभागात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे, तसेच तिची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रावणी हिला क्रिडा शिक्षक भरत …
Read More »राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत साहिल जाधवची सुवर्ण कामगिरी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पंजाब येथे झालेल्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रास सुवर्ण पदक मिळवून देत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्या तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील पोफळघर संघाचा स्टार खेळाडू महाराष्ट्र संघाचा उपकर्णधार साहिल संतोष जाधव याचे …
Read More »अभिमानास्पद! जी-20 गटाचे भारताकडे अध्यक्षपद
बाली : इंडोनेशियातील बाली येथे आयोजित जी-20 गटाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेची बुधवारी (दि. 16) सांगता झाली. सदस्य देशांनी संयुक्त जाहीरनाम्याला अंतिम रूप दिल्यानंतर इंडोनेशियाकडून आगामी वर्षासाठी जी-20चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुढील वर्षाच्या जी-20 परिषदेचे अध्यक्षपद सोपविलेे. यानंतर पंतप्रधान …
Read More »सीकेटी मराठी प्राथमिक विद्यालयात बाल दिनानिमित्त बालसभा उत्साहात
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बाल सभेचे आयोजन केले होते. सर्वप्रथम स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत झाले. बाल सभेस अथर्व टिंगरे हा प्रमुख पाहुणा व वरिष्ठ शिक्षक युवराज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper