खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 23) वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण विभाग संघटनांचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनासाठी संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षच्या …
Read More »स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनहित संवर्धक मंडळ, कच्छ युवक संघ, युवानाद, रुधिरसेतू, सन्मित्र मंडळ व श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळ यांच्या सहकार्याने व लोंढे व ओझे कुटुंबीयांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या …
Read More »खारघरमधील चेंबरची दुरूस्ती करण्याची मागणी
भाजप नेते प्रभाकर घरत यांचे निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर-3 बेलपाडा गावाच्या बाजूला लागून असलेल्या चेंबरची दुरुस्ती करण्याबाबत भाजप नेते प्रभाकर कमलाकर घरत यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंता (खारघर-1) यांना निवेदन दिले आहे. खारघर सेक्टर-3 येथील बेलपाडा गावाच्या बाजूला लागून असलेल्या चेंबरमधून रस्त्यावर घाणीचे पाणी वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी …
Read More »नवीन पनवेलच्या काही भागात अपुरा पाणीपुरवठा
माजी नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांचे सिडकोला निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 12,13 व 18 या विभागात काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या माजी नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »झेडपीपीएफएमएस प्रणालीमध्ये ‘राजिप’ राज्यात प्रथम
अलिबाग : प्रतिनिधी वार्षिक लेखा विहीत वेळेत स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयाकडे राज्यात प्रथम सादर करण्याचा बहुमान रायगड जिल्हा परिषदेने मिळविला आहे. गतिमान प्रशासन आणि पारदर्शक कामकाज यामुळे राज्यात रायगड जिल्हा परिषदेने आपले वेगळेपण जपले आहे. जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा सन 2021-22 …
Read More »पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी निषेध व श्रद्धांजली कार्यक्रम
पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडलेल्या ठेवीदार आणि खातेदारांना 12 वर्षांनंतरही न्याय मिळाला नसल्याने शुक्रवारी (दि. 23) बँकेच्या मुख्य शाखेजवळ संघर्ष समितीतर्फे निषेध व्यक्त करून मृत ठेवीदारांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. 758 कोटी रुपयांचा घोटाळा होऊन बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेला आता 12 वर्षे पूर्ण झाली तरी या …
Read More »एनआयए आणि ईडीची पनवेल, नवी मुंबईत धाड
पनवेलमधून एकाला तर नेरूळमधील चौघे ताब्यात पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली आहे. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या नवी मुंबईतील नेरूळ येथील कार्यालयावर एनआयए व ईडीने गुरुवारी (दि. 22) पहाटे धाड टाकली. या कारवाईत …
Read More »नवीन पनवेल उड्डाणपुलावर भाजपचे रास्ता रोको
रविवारपर्यंत खड्डे भरणार; सिडको प्रशासन नरमले पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल उड्डाणपुलाचे खड्डे भरण्यासाठी भाजपतर्फे भर पावसात रास्ता रोको करण्यात आले. यानंतर रविवारपर्यंत भरणार व रस्त्याच्या चारी बाजूच्या सिमेंट काँक्रेटीकरणाची निविदा आठवड्याच्या आत काढण्याचे आश्वासन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना फोन करून दिल्यानंतर रास्ता रोको …
Read More »वायुद्ध स्पर्धेत श्रीवर्धनच्या खेळाडूंचे यश
श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त आज जगामध्ये विविध खेळ खेळले जातात. वायुद्ध म्हणजे वास्तविक युद्ध. वायुद्ध असो. ऑफ इंडियाचे संस्थापक संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वरिष्ठ प्रशिक्षक व खेळाडू यांची पहिली राज्यस्तरीय वायुद्ध चॅम्पियनशिप पुणे येथे झाली. या स्पर्धेसाठी रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणांहून एकूण 60 …
Read More »रायगडात फुलपाखरांच्या 147 रंगीबेरंगी प्रजातींची अनोखी दुनिया
पाली : प्रतिनिधी पश्चिम घाटाचा मोठा पट्टा, मुबलक झाडेझुडपे व निसर्गसंपदा, पोषक वातावरण, विस्तीर्ण समुद्र किनारा, कांदळवने व अभयारण्य या सर्वांगीण अनुकूल परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात रंगेबिरंगी फुलपाखरांचे नंदनवन फुलले आहे. सध्या ठिकठिकाणी रंगीबेरंगी फुलपाखरे उडताना व बागडताना पहावयास मिळत आहेत. फुलपाखरांच्या तब्बल 147 प्रजाती जिल्ह्यात आढळतात. याशिवाय ब्ल्यू मॉरमॉन हे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper