लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सिबीएसईच्या विद्यार्थ्यांनी विविध जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवतील यश मिळवले आहे. या यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. कामोठे …
Read More »गायिका मुग्धा गावकर यांच्या गायनाने पनवेलकर मंत्रमुग्ध
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नादब्रम्ह साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित करण्यात …
Read More »पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियान
पनवेल : पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियानाला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा फडकवत भारत माता की जय या घोषणेने सुरुवात केली. या वेळी भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेविका चारूशिला …
Read More »जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती
11 ऑगस्ट रोजी घेणार शपथ नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी शनिवारी (दि. 6) मतदान झाले. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला असून ते देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून 11 ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत. जगदीप धनखड यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »प्रभात कोळीची उतुंग कामगिरी; आशिया खंडातील ठरला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू
पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने अमेरिकेतील लेक टाहो (35 किमी) अंतर 12 तास 37 मिनिटांत पार केले असून अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान प्रभातने मिळवला आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनचा कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकावणारा देखील आशिया खंडातील तो पहिला जलतरणपटू ठरला. …
Read More »खोपोली मंडळातील शेतकर्यांना ई-पीक पाहणीविषयी प्रशिक्षण
खालापूर : प्रतिनिधी खोपोली मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी व मंडळ अधिकार्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्यांनी लागवड केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे नोंद केली. तसेच त्याचे प्रात्यक्षिक दाखवून, यापुढे प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतातील पिकाची नोंद ई पीक पाहणी व्हर्जन 2 अॅपव्दारे कशी करायची, हे समजवून सांगितले. शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प …
Read More »कर्जत न.प. मध्ये ध्वज वितरण कक्ष
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद कार्यालयात ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात ध्वज मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, मंडळ, इच्छुक स्वयंसेवकांनी, सर्व नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि तिरंग्याचा सन्मान करावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केले आहे. …
Read More »मुरूड मासळी मार्केट रस्त्यावर मोठे खड्डे
सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष मुरूड : प्रतिनिधी शहरातून सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावर मासळी मार्केट आहे. अनेक दिवसापासून या मासळी मार्केट परिसरातील रस्त्यावर दोन मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून तलाव निर्माण झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते हे खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त …
Read More »विजय आर्मी स्कूलमध्ये साहसी व क्रीडा प्रशिक्षण
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिखले येथील विजय आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज नॅशनल मेमोरियल ट्रस्ट व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी व क्रीडा प्रशिक्षण संस्था, विजय नाना स्पोर्ट्स अॅडवेंचर अँड रायफल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने साहसी व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी …
Read More »सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे नाव द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांचे खोपोलीच्या मुख्याधिकार्यांना पत्र खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगर परिषदेत सलग तीन वेळा निवडून येत सखाराम गेणू जाधव यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे केली आहेत. सुभाषनगर तसेच खोपोलीच्या जडणघडणीत जाधव मामांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper