मुरूड : प्रतिनिधी संजीवनी आरोग्य सेवा संस्था मुरूडसह म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांतील रुग्णांना डायलिसिस सेवा देत असून, रुग्णांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. मकबुल कोकाटे यांनी मुरूड येथे केले.मुरूड येथील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेला आश्रयदाते डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी दिलेल्या आठ लाख रुपये किमतीच्या …
Read More »कर्जतमध्ये श्रवणयंत्रांचे वाटप
भाजप नेते निल सोमय्यांची उपस्थिती कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष कर्जत विधानसभा मतदारसंघ, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्जत येथे श्रवणयंत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात 64 लोकांना श्रवणयंत्रे देण्यात आली. या शिबिराला मुंबईचे माजी नगरसेवक निल सोमय्यांनी भेट दिली. कर्जत शहरातील विठ्ठल …
Read More »पाली अंबा नदीपुलाची दैनावस्था
रेलिंग तुटल्या, खड्डे व चिखल; अपघाताचा वाढला धोका पाली : प्रतिनिधी सततच्या मुसळधार पावसामुळे मागील आठवड्यात वाकण-पाली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदीवरील जुन्या पुलावरून 4 ते 5 वेळा पाणी गेले. त्यामुळे या पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय पुलावर मोठमोठेे खड्डे पडले आहेत. पुलाच्या एका बाजूला चिखल व …
Read More »दुर्गप्रेमींनी शोधला ऐतिहासिक ’साबईगड’
टेहळणीचा किल्ला असल्याचा निष्कर्ष कर्जत ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साबईगड हा डोंगरी किल्ला असल्याचे कर्जत आणि पुण्यातील दुर्गप्रेमी मित्रांच्या शोधमोहिमेतून समोर आले आहे. हा किल्ला टेहळणीसाठी असल्याचा निष्कर्ष या दुर्गप्रेमींनी काढला आहे. पुण्यातील निहार श्रोत्री, कर्जत येथील मंदार लेले, अभिजित मराठे, शर्वरीश वैद्य, कौस्तुभ परांजपे आणि भाविक आव्हाड …
Read More »नेरूळ भाजपच्या वतीने विविध कार्यक्रम
नवी मुंबई ः प्रतिनिधी नेरूळ प्रभाग 34 भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी, कुकशेत गावच्या क्रिडांगणावर चार दिवसीय पावसाळी क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन रविवारी (दि. 17) माजी सरपंच बाळाराम पाटील, पांडुरंग कडू, अशोक मोरावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत …
Read More »स्मार्ट प्रकल्पाला गती मिळणार गती
रिक्त पदे भरण्याचे मुख्यमंत्र्यांच्या सूचना मुंबई ः प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या कारभाराला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना टाळेबंदीत, अपुर्या मनुष्यबळावर सुरू झालेल्या या प्रकल्पाचा आराखडा 2100 कोटींचा होता. त्यापैकी 74.02 कोटी उपलब्ध झाले असून 34.79 कोटी रुपये खर्च झाले. जागतिक बँकेच्या …
Read More »विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा
विधान परिषदेसाठी प्रदेशाध्यक्ष पटोले आग्रही मुंबई ः प्रतिनिधी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे विधान परिषदेत आमचा विरोधी पक्षनेता असावा, अशी मागणी काँगे्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पटोलेंच्या मागणीमुळे आता महाविकास आघाडीत याबाबत काय निर्णय होतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात शिंदे-भाजप …
Read More »राष्ट्रपतिपद निवडणुकीसाठी आज मतदान
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 18) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)कडून झारखंडच्या माजी राज्यापाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विरोधी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)कडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. राजकीय गणित पाहता मुर्मू यांचा विजय निश्चित …
Read More »विकासकामांना निधी मिळण्यासाठी मुस्लिम समाजाने घेतली आमदारांची भेट
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहरातील पेठ मोहल्ला मुस्लिम समाजाने विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी जमातून मुस्लमिन मोहल्ला पेठचे अध्यक्ष अल्ताफ मलिक, सचिव साबीर बुटे, माजी नगराध्यक्ष व अंजुमन हायस्कूलचे सचिव रहीम कबले, दिलावर महाडकर, उस्मान रोहेकर …
Read More »वृक्षलागवडीत सर्वांचे योगदान महत्त्वाचे- बीडीओ एन. प्रभे
माणगाव ः प्रतिनिधी वृक्षलागवडीत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. प्रभे यांनी केले. तळेगावतर्फे गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणार्या रेपोली राजिप. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पं. स. कृषी अधिकारी बाळकृष्ण काप, श्री. कटरे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper