पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने वनवासी बांधवांसाठी फिरता दवाखान्याचे उद्घाटन महाराष्ट्र भूषण पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगड भूषण सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या हस्ते रेवदंडा येथे झाले. उरण विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार महेश बालदी हे वनवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमच पुढाकार …
Read More »पावसामुळे पालेभाज्यांची नासाडी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेले काही दिवस राज्यभरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. त्यात पावसामुळे एकूण आवक होत असलेल्या शेतमालातील 30 टक्के माल खराब निघत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. घाऊक बाजारातच भाज्या 50 ते …
Read More »उरण नाका येथे पालीस चौकी उभारावी
रहिवासी संघटनेचे पनवेल शहर पोलिसांना निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण नाका रहिवासी संघटनेतर्फे उरण नाका येथे पोलीस चौकी उभारण्यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याशी चर्चा करून त्यांना परिसरातील विविध समस्यांबाबत सांगितले, तसेच उपाययोजना करण्याची मागणी केली. या …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे कार्यशाळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 20) माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे फुलस्टॅक डेव्हल्पमेट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अॅनोटेशन इन्फोटेक एलएलपीचे हरीश तडका हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तसेच रश्मी बसानी आणि ऐश्वर्या माहिते यांनी …
Read More »रसायनी येथे चारसुत्री भातलागवड प्रात्यक्षिक
मोहोपाडा ः प्रतिनिधी कसळखंड येथील प्रगत शेतकरी कमळाकर धोंडू घरत यांचे शेतात चारसुत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे.अशोका सीड्स कंपनीचे दोन किलो भात बियाणे लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक टि. एन. दोलतोडे आणि कृषी सहाय्यक मनिषा वळसे स्वत: शेतात उतरून शेतकर्यांसोबत भात लागवड प्रात्यक्षिक करून …
Read More »पाणीप्रश्नावरून कामोठे भाजपचा सिडकोला दणका
सिटी इंजिनियरचे 38 एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून कामोठे परिसरात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. याबाबत सिडकोला वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर कामोठेतील भाजपच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 22) सिडको कार्यालयात धडक दिली. पाणीपुरवठा विभागाचे चिफ इंजिनियर मूळ यांच्याशी चर्चा करून तसेच नवी …
Read More »लोकवृक्षाची मधुर फळे
देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणार्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी आणि दुसर्या महिला ठरल्या आहेत. हा आपल्या महान देशातील लोकशाहीचाच खराखुरा विजय आहे. प्रगल्भ लोकशाहीमध्ये तळागाळातील सर्वसामान्य नागरिक सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो याचेच हे द्योतक आहे. श्रीमती मुर्मू यांची राष्ट्रपती पदी झालेली निवड हा जसा लोकशाहीचा विजय आहे, तसेच …
Read More »महाराष्ट्राचे लोकनेते ‘सेल्फ मेड मॅन’ देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व केवळ महाराष्ट्राला नव्हे, तर अवघ्या देशाला माहिती आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे. नेतृत्व कौशल्य आहे. राजकीय कुशाग्रता आहे तसेच हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवादाची विचारधारा आहे. लोकांचा लोकनेता होण्यास, याव्यतिरिक्त अजून काय हव असतं? त्यामुळेच ते पुन्हा यावेत, ही अवघ्या महाराष्ट्राची …
Read More »राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लॉण्ड्रिग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला …
Read More »द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती
देशातील पहिल्या आदिवासी महिला सर्वोच्च पदावर विराजमान नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर गुरुवारी (दि. 21) संसद भवनात मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या भरघोस मतांनी विजयी झाल्या असून त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper