पेणमध्ये दोन जण गेले वाहून, जनजीवन विस्कळीत पेण : प्रतिनिधी तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडत असून, नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यात तालुक्यातील दोन व्यक्ती वाहून गेल्या. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पेण तालुक्यातील मुंगोशी येथील लक्ष्मण काशिनाथ चौरे (वय 42) हे सोमवारी मासेमारी करण्यासाठी गेले असता पावसाच्या …
Read More »कृषी संजीवनी मेळाव्यातून महाड तालुक्यातील शेतकर्यांना मार्गदर्शन
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील विन्हेरे परिसरात कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मेळाव्याच्या माध्यामतून शेतकर्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले जात आहे. नुकतेच राजिवली गावात कृषी तंत्रज्ञान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाड तालुक्यात आतापर्यंत 134 ग्रामपंचायतीमध्ये कृषी संजीवनी मेळावे आयोजित केले गेले आहेत. कृषी संजीवनी मेळाव्यांतून महाड तालुक्यातील शेतकर्यांना भात बियाणे, बियाणे …
Read More »पेण-दिवा रेल्वे मार्गावर दोन नव्या मेमू गाड्या
पेण : प्रतिनिधी मध्य रेल्वेने पेण-दिवा मार्गावर मंगळवारी (दि. 5) पासून दोन नव्या मेमू गाड्या सुरू केल्या असून, त्याबद्दल पेणमधील प्रवाशांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पेणकरांना जास्तीत जास्त एक्स्प्रेस गाड्या आणि मेमू गाड्या मिळाव्यात, अशी मागणी मी पेणकर आम्ही पेणकर या संघटनेने केली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावर रोज …
Read More »रायगड एलसीबी अधिकार्यांना मालमत्ता हस्तगत पुरस्कार
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्याकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखे (एलसीबी)तील अधिकारी व अमलदारांना देऊन गौरविण्यात आले. ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या कालावधीत गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत या करीता महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालकांनी एकूण 11 गुन्ह्यांची पोलीस महासंचालकांकडे शिफारस …
Read More »पोलादपुरात अपंगांकडून वृक्षारोपण; आमदारांकडून कौतुक
पोलादपूर ़: प्रतिनिधी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस पोलादपूर तालुक्यातील अपंग बांधवांच्या संघटनेकडून वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार भरत गोगावले यांनी या अपंगांचे कौतुक केले. आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील अपंग बांधवांनी पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, नगरपंचायत कार्यालय, पोलीस …
Read More »रायगडात वनविभाग करणार पाच लाख 25 हजार वृक्षांची लागवड
अलिबाग : प्रतिनिधी राज्यात 7 ते 15 जुलै या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्यात वनविभागामार्फत पाच लाख 25 हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणात होणारे बदल, निसर्गाचे बललेले रुतूचक्र, अनियमित पर्जन्यमान आणि दुष्काळ यामुळे वातावरणाचा समतोल …
Read More »अलिबाग विभागात आठ पूल कमकूवत
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग विभागातील आठ पूल कमकूवत आहेत. यापैकी दोन पुलांचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे. सहा ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. तालुक्यातील खडताळ पूलाला पर्यायी नवीन पूल बांधण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अलिबाग विभागात 44 लहान आणि …
Read More »चांदेपट्टी दरडग्रस्तांना भाजपतर्फे ब्लँकेट वाटप
नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांचे सहकार्य पेण : प्रतिनिधी तालुक्यातील चांदेपट्टी येथील ग्रामस्थांना आंबेघर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या आपद्ग्रस्तांना पेण तालुका आणि नागोठणे शहर भाजपतर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पेण तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या चांदेपट्टी गावाला दरड व भूस्खलनाची भीती असल्याने तेथील 26 कुटुंबांतील 56 ग्रामस्थांना पेण तालुका …
Read More »रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या उलवे, गणेशपुरी, कोंबडभुजे, तरघर येथील शाळेमध्ये वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी उलव्याचे माजी सरपंच एम. डी. खारकर, उपसरपंच जगदीश खारकर, तरघर स्कूल कमिटी अध्यक्ष …
Read More »ओवेपेठ विद्यालयात विद्यार्थी मंत्रीमंडळ निवडणूक उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर-ओवेपेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मंगळवारी (दि. 5) शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळ निवडणूक कार्यक्रम उत्साहात झाला. लोकशाहीमध्ये मतदार हे महत्त्वाची भूमिका बजावतात व योग्य उमेदवार निवडून देतात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजान नागरीक असतात. त्यांना लोकशाही, निवडणूक, मंत्रीमंडळ, राजकीय पक्ष, नागरिकांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper