भाजप आमदार रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार कोपरखैरणे (चिकणेश्वर बसस्थानक) तीन टाकी ते ठाणे व्हाया तळवली, गोठवली, राबाडा गावमार्गे पटणी रोड अशी बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही बस सुरू करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार …
Read More »रायगड जिल्ह्यातील खेळाडू नोकर्यांच्या प्रतीक्षेत
पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणार्या रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर औद्योगिकरण होत आहे. मोठमोठे प्रकल्प येत आहेत. त्याचबरोबर हा जिल्हा क्रीडाक्षेत्रामध्येही प्रगती करत आहे. अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचले आहेत. यापैकी अनेकांना रोजगार नाहीत. त्यांना नोकरी नाही. नोकरी नसल्यामुळे बर्याच खेळाडूंची कारकिर्द संपली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये या जिल्ह्यातील खेळाडूंना …
Read More »धक्क्यांवर धक्के
महाराष्ट्रात घडून आलेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर राजकारणाचा ज्वर काहिसा ओसरेल असे वाटले होते. परंतु दिवसेंदिवस तो वाढतोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी केलेल्या एकगठ्ठा उठावानंतर आता शिवसेना या पक्षाला जणु गळतीच लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथीला घेऊन शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी सत्ता काबीज केली, तेव्हा सत्तेचा हव्यास हा …
Read More »पनवेल मनपाच्या शेवटच्या महासभेत सदस्य भावूक
कथन केले पाच वर्षांतले अनुभव पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेत निवडून आलेल्या 73 सदस्यांची पहिल्या पंचवार्षिकमधील शेवटची महासभा बुधवारी (दि. 6) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. या वेळी सर्व सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेनंतर नगरसेवकांच्या निरोप समारंभ झाला. या वेळी अनेक सदस्य पाच वर्षांतील अनुभव …
Read More »रायगडात पावसाचे धुमशान कायम
मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर पाणी; आपटा गावात शिरले नदीचे पाणी अलिबाग : रामप्रहर वृत्त गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू असून पाताळगंगा व कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुन्या मुंबई- पुणे महामार्ग येत सुमारे 1 …
Read More »दिघी पोर्टचे काम जलदगतीने सुरू करणार-मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी बल्क ड्रग पार्कची सुरुवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि. 7) झालेल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स अॅथॉरिटीच्या पहिल्या बैठकीत दिली. महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी केलेल्या सूचनेला पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत चालना देण्यात येईल आणि दिघी पोर्टबाबत विशेष आढावा ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल, अशी …
Read More »नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांना विविध पर्याय
आमदार प्रशांत ठाकूर यांचे करिअर शिबिरात मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) रायगड विभागाच्या वतीने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर भरारी 2022 हा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेकडून वृक्षलागवड
कर्जत : बातमीदार नेरळ- माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेने माथेरान घाटातील वॉटरपाईप परिसरातील ओसाड जागेवर वृक्षलागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांच्या हस्ते करण्यात आला. नेरळ-माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था गेल्या दहा वर्षांपासून माथेरानच्या डोंगरात वृक्षलागवड करीत आहे. गेली दहावा वर्षे सातत्याने …
Read More »वैजाळी शाळेत आरोग्य तपासणी शिबिर
अलिबाग : रामप्रहर वृत्त माणुसकी प्रतिष्ठान-जितनगर व हाशिवरे हितवर्धक मंडळाची वैजाळी इंग्रजी माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मोफत आरोग्य व दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सरोज डाकी, मुख्याध्यापक प्रतिभा म्हात्रे, प्रज्ञा धसाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे तीनशे मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार …
Read More »सारळ पूल झाला कमकुवत
अलिबाग़ ़: प्रतिनिधी तालुक्यातील बहुचर्चित चोंढी-रेवस मार्गावरील सारळ समुद्र किनार्याजवळील दगडी पूल पुन्हा एकदा कमकुवत म्हणून घोषित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले आहे. तसे फलक पुलाच्या दोनही बाजूला लावण्यात आले आहेत. 1980 च्या दशकात सारळ समुद्र किनार्यावर दगडी पूल उभारण्यात आला होता. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper