पोलादपुरात ऊन-पावसाचा खेळ कायम पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस एक-दोन दिवसाआड हजेरी लावत आहे. ऊन- पावसाच्या या खेळात भाताच्या रोपांवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याने काही भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या 10-15 दिवसांपासून पोलादपूर तालुक्यात पावसाची …
Read More »271 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई : प्रतिनिधी पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार संबंधित ठिकाणी बुधवारपासून (दि. 29) आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती …
Read More »पनवेलच्या वडाळे तलावातील पाण्यावर करणार नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया
पनवेल : प्रतिनिधी पनवेलमधील वडाळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील पटेल मोहल्ला परिसरातील जुन्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिन्या ठिकाणी नविन वाहिन्या टाकणे व त्या अनुषंगाने येणारे इतर कामे करण्याच्या विषयांस स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा …
Read More »खांदा कॉलनी परिसरात गार्डनचे सुशोभिकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त आयत्या पिठावर रांगोळ्या काढण्याचा केविलवाना प्रयत्न काम शेतकरी कागार पक्ष करीत असल्याची टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी विकास कामाच्या भूमिपूजनावेळी केली. प्रभाग क्रमांक 9, सेक्टर 5 आसूडगाव येथील गार्डनचे सुशोभिकरण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »ओबीसींवर अन्याय केल्यानेच सरकार अडचणीत
ओबीसी मोर्चा महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता यांची टीका पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्रात ओबीसी समाजावर अन्याय केल्याने शिवसेनेचे सरकार शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसत आहे. लवकरच भारतीय जनता पक्ष येथे सत्तेवर आलेले दिसेल, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता यांनी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख व …
Read More »विकासकामांसंदर्भात पनवेल महापालिकेत आढावा बैठक
पनवेल : प्रतिनिधी पनवेल मनपा कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक मंगळवारी (दि. 28) आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधण्याबाबतचे अंदाजपत्रक तयार करणे, अहिल्याबाई होळकर भवन आणि माता-बाल संगोपन केंद्राचे संकल्प चित्राचा प्रस्ताव तयार करणे, रोज बाजारांच्या निविदा …
Read More »राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे डिझेल परतावा रखडला
लिओ कोलासो यांचा आरोप; मच्छीमार संघर्ष यात्रेचे मुरूडमध्ये जोरदार स्वागत मुरूड : प्रतिनिधी कोकण किनारपट्टीचे डिझेल परताव्याचे सुमारे 450 कोटी रुपये थकीत आहेत. राज्य सरकारच्या अशा नाकर्तेपणामुळे डिझेल परतावा रखडल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी मंगळवारी (दि. 28) मुरूड येथील जाहीर सभेत केला.मच्छीमारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी …
Read More »उरण पालिकेने तातडीने बुजविले रस्त्यांमधील खड्डे
उरण : वार्ताहर उरण नगर परिषदेच्या हद्दीत रस्त्यामध्ये लहान-मोठे खड्डे पडले होते ते तातडीने बुजविण्यात आले आहे. नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरातील रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्यात आले. नागरिक नगर परिषदेच्या सर्व …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे पार्लर प्रशिक्षण शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. त्या पार्श्वभुमीवर पनवेल आणि नवीन पनवेल येथील 60 महिलांना नवीन पनवेल येथील आयटीएम सेंटरमध्ये महिलांसाठी पार्लरचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांच्या …
Read More »पनवेलमध्ये संगीत अकॅडमीतर्फे कार्यक्रम
महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पंचम निर्मीत गंध सुरांचा संगीत अकॅडमीचा चौथा वर्धापन दिन संगीतमय वातावरणात मंगळवारी (दि. 28) झाला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. मुलांना चांगली दिशा दाखवली तर त्यांचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper