पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाच्या वतीने खारघर से. 23 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 3) करण्यात आले होते. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. दरम्यान, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या शिबिरास भेट देत शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, …
Read More »चविष्ट, लज्जतदार मुठ्यांची आवक सुरू; मांसाहारी खवय्यांची विशेष पसंती
पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अखेर वरुणराजा बरसू लागला आहे. पावसाच्या हजेरीने चिंबोर्यांची एक जात असलेल्या मुठ्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे मांसाहारी खवय्यांची चविष्ट व लज्जतदार मुठ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पावसाच्या सरींमुळे माळरान, शेत, डोंगरउतारावरील जमीन ओली झाली असून गवताची कोवळी पाती डोलू लागली आहेत. कोवळे गवत खाणारे व फक्त …
Read More »रसायनीत स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे वृक्षारोपण
मोहोपाडा : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 67व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्टेट बँकेने, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषण टाळा या उद्देशाने विविध प्रकारच्या रोपांचे ठिकठिकाणी वाटप केले. एस. बी. आय बँकेच्या वर्धापनादिनानिमित्त या वेळी बँक सजवण्यात आली होती. ग्राहकांना मिठाई पॅकेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. तर शालेय …
Read More »छत्र्या कारागीरांवर आली उपासमारीची वेळ
उरण : वार्ताहर मुसळधार पाऊस सुरू झाला की, छत्री रेनकोट आदींच्या वस्तूंची खरेदी व दुरुस्ती हे दर वर्षाचे आहेच. दोन दिवस सतत मुसळधार पाऊस सर्वत्र सुरू असल्याने छत्री दुरुस्त कारागीर दुरुस्तीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत होते. असे असले तरी सद्या जुन्या छत्र्या दुरुस्त करण्यापेक्षा नवीन छत्री घेणार्यांचा कल असल्याने छत्री …
Read More »लहान मुलांच्या लसीकरणावर भर
नवी मुंबईत महिनाभर 225 शाळांमध्ये विशेष मोहीम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करीत जलद आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. 18 वर्षांवरील नागरिकांच्या दोन्ही डोसची उद्दिष्टपूर्ती करणारी नवी मुंबई ही राज्यातील प्रथम क्रमांकाची …
Read More »कामोठे येथे डॉक्टर्स डे उत्साहात
कामोठे : रामप्रहर वृत्त डॉक्टर्स डेच्या निमित्ताने कामोठे डॉक्टर्स असोशिऐशनच्या वतीने कराडी समाज हॉल कामोठे येथे कोविडमध्ये ज्यांनी समाजाची सेवा केलेल्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल यांना पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते मान्यवर डॉक्टर्सला सन्मानित करण्यात आले. या वेळी रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केले होते. यामध्ये बहुतेक डॉक्टरांनी रक्तदान केले. …
Read More »पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणीसाठा वाढला
खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर मागील काही दिवसापासून पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.यामुळे पनवेलकरावरील दिवसाआड पाण्याचे संकट टळले आहे.शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली. सध्याच्या घडीला पाण्याची पातळी तीन मीटरने वाढली आहे. पनवेल शहराला दिवसाला 32 …
Read More »वह्यावाटपाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उलवे नोड 1 व 2 आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. या अंतर्गत शुक्रवारी (दि. 1) पनवेल तालुक्यातील शेलघर, बामणडोंगरी, बेलपाडा, जावळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भाजपचे …
Read More »मांसाहारी खवय्यांची चिवणीला पसंती
उरण : वार्ताहर दडी मारलेल्या पावसाने अखेर दमदार सुरुवात केल्याने उरण तालुक्यात खाडी किनारी चिवणी मासे पकडण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. या माशांची गाभोळी (अंडी) खाण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे मासांहारी खवय्यांची मोठी पसंती या माशांना मिळत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाला की उरण तालुक्याच्या पूर्व भागात …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यम शाळेचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात इंग्रजी माध्यमाच्या ज्युनिअर केजीच्या वर्गाचे उद्घाटन शनिवारी (2 जुलै) उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसेविका दर्शना भोईर, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांच्या उपस्थितीत झाले. मुलांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये सर्वत्र रांगोळ्या काढण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper