पनवेल : वार्ताहर पुणे येथील महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 36-38 वजनी गटात सुवर्णपदक जिंकणार्या पनवेलच्या दगडी शाळेतील दुर्पता सौद या विद्यार्थिनीने इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, जेएसडब्लू , बेल्लारी कर्नाटक येथे झालेल्या सब ज्युनियर बीएफआय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. दुरपताने 36 – 38 किलोग्रॅममध्ये राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले …
Read More »रायगड जिल्हा क्रिकेट आसोसिएशन घेणार पंच परीक्षा
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट पंच परीक्षा घोण्यात येणार आहे. त्यासाठी जुन महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पंच प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. पंच परीक्षा घेण्यापूर्वी परिक्षेस बरणार्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल. त्यात तज्ज्ञ मंडळी क्रिकेट …
Read More »उलवे नोडमध्ये भव्य सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक पर्यावरण दिन आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त उलवे नोडमध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व उलवे सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायक्लोथॉन स्पर्धा होणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स …
Read More »गोंडघर येथे समाजमंदिराचे उद्घाटन
कार्यकर्त्यांनो संघटित व्हा -आमदार प्रशांत ठाकूर श्रीवर्धन ः रामप्रहर वृत्त येथील गोंडघर हनुमान मंडळ स्थानिक व मुंबई यांच्या समाजमंदिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) करण्यात आले. या वेळी भाजप दक्षिण रायगड अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांची प्रमुख …
Read More »रायगडात शिवसेना-राष्ट्रवादी वाद विकोपाला
काम करण्यात अडचणी येत असल्याची आमदार गोगावलेंची तक्रार श्रीवर्धन, पोलादपूर ः रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. नुकतेच शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांनी श्रीवर्धन व पोलादपूर येथे झालेल्या शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती …
Read More »नवीन पनवेलमध्ये व्हीएन ट्रान्स लाईन व्यवसाय सुरू
कार्यालय व केबिनचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल सेक्टर 4 येथे व्ही. एन. ट्रास्न लाईन हा नवीन व्यवसाय विक्रांत म्हस्कर आणि नितेश घुगे यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या नवीन व्यवसायाच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते तर केबिनचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख …
Read More »न्हावेखाडी येथे भाजपतर्फे आरोग्य शिबिर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस येत्या 2 जूनला साजरा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार न्हावेखाडी-उत्तर पाडा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमधील नालेसफाईबाबत आढावा बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील नालेसफाईबाबत पनवेल महानगरपालिकेत खारघरमधील नगरसेवक, पदाधिकारी, स्थायी समिती सभापती अॅड. नरेशजी ठाकूर यांच्या उपस्थितीत सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक गुरुवारी (दि. 26) झाली. या बैठकीमध्ये सभागृह नेते श्री परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना …
Read More »पनवेलमध्ये 70 टक्के अमराठी विद्यार्थी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील स्थिती पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हातील पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 70 टक्के अमराठी मुले शिक्षण घेत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक मुले अर्धवट शिक्षण सोडून जात असल्याने ’शिक्षण हक्क कायद्याचा’ भंग होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी …
Read More »खोल समुद्रातील मच्छीमारीवर राज्य सरकारकडून बंदी
मासेमारीवर आधारित व्यावसायिक चिंतेत; बंधने शिथिल करण्याची मागणी उरण : रामप्रहर वृत्त राज्य सरकारकडून 1 जूनपासून ते 31 जुलैपर्यंतची पावसाळ्यातील दोन महिन्यांची मासेमारीवरील बंदी जाहीर करण्यात आली असून तसा आदेशही काढण्यात आला आहे. मात्र, या बंदीमुळे व्यवसायावर आधारित असलेले खलाशी, बर्फ व्यावसायिक, ट्रक, टेम्पो, चहा विक्रेते यांच्यावरही परिणाम होणार आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper