Breaking News

महत्वाच्या बातम्या

37 हजारांचे दागिने खेचून चोरटे पसार

पनवेल शहर व खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल ः वार्ताहर एका महिलेसह एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून अज्ञात चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याची घटना पनवेल शहर व कोपरा गाव येथे घडली आहे. पनवेल शहरातील सिझलर हॉटेलसमोरून मनीषा मोर (वय 44) या रस्त्याने पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी …

Read More »

कोल्हापुरात भाजपच्या मतांमध्ये वाढ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण   मुंबई ः प्रतिनिधी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला असला, तरी तीन पक्षांच्या महाआघाडीविरुद्ध आम्हाला मिळालेल्या मतांवर समाधानी आहोत. अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. आम्ही वारंवार जे सांगत होतो की ही जी पोकळी आहे ती आम्ही भरून काढत …

Read More »

पनवेल ः केळवणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर घरत, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे, माजी सरपंच राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, विलास ठाकूर, महादेव म्हात्रे, राजेश घरत, संजय कोळी, मिलिंद कोळी, महेंद्र भोईर, प्रदीप भोईर, गणेश शेलार, रोशन …

Read More »

महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गर्भवती

महाड ः प्रतिनिधी एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने यातून ही मुलगी गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील कोतूर्डे आदिवासीवाडीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कोतूर्डे आदिवासीवाडीतील 15 वर्षांच्या अल्पवयीन …

Read More »

नाराज सुरेश लाड काय निर्णय घेणार?; पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

खोपोली ः प्रतिनिधी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी दुसर्‍यांदा राजीनाम्या दिल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते घायाळ झाले असून पदाधिकार्‍यांमार्फत लाड यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे, पण लाड हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सध्या तरी रायगड जिल्हा राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे …

Read More »

आयपीएलपाठोपाठ फुटबॉल सामन्यांसाठी नवी मुंबईची निवड; कुमारी विश्वचषक स्पर्धा रंगणार

मुंबई ः प्रतिनिधी भारताच्या यजमानपदाखाली 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणार्‍या कुमारी (17 वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांसाठी नवी मुंबईसह भुवनेश्वर आणि गोवा या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका झुरिच येथे 24 जूनला जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे 2020मध्ये स्पर्धा रद्द करण्यात आल्यानंतर फिफा, …

Read More »

रोशन खडे ठरला ‘खोपोली श्री’चा मानकरी

खापोली ः प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीपक ब्रदर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकी गायकवाड आणि पदाधिकार्‍यांच्या पुढाकारातून रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन आणि खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने या वर्षीही खोपोली श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि. 16) करण्यात आले होते. स्पर्धेत चार वेगवेगळ्या गटांत …

Read More »

महाडमध्ये अर्ध मॅरेथॉन, क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

महाड ः प्रतिनिधी वेदा जनजागृती मंचच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक धाव शहीदांसाठी ही हाफ मॅरेथॉन आणि राजमाता महिला क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या बक्षीस वितरण समारंभास पद्मश्री पुरस्काराने सन्मानित महाडचे …

Read More »

उरण येथे श्री हनुमान जयंती उत्साहात

उरण ः वार्ताहर श्री हनुमान जन्म दिवस सोहळा उरण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 16) साजरा करण्यात आला. शहरातील मोरा, गणपती चौक, भोवरा, हनुमान कोळीवाडा, चिरनेर, करंजा, नवीन शेवा आदी ठिकाणी भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शहरातील गणपती चौक येथील श्री हनुमान मंदिरातील मूर्ती सन 1638 सालातील …

Read More »

पनवेलमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

कळंबोलीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले बजरंगबलीचे दर्शन पनवेल ः वार्ताहर कोविड काळात गेली दोन वर्षे हनुमान जयंती उत्सव जल्लोषात साजरा झाला नव्हता, यावेळी कोविडचे बंधन नसल्याने मोठ्या जल्लोषात व उत्साहात हनुमान जन्मोत्सव लाईन आळी, श्री हनुमान मंदिरात साजरा झाला. कळंबोली शहरातील मंदिरातहील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कक्षरण्यात आले होते. …

Read More »