मुरूड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरूड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्यासह पदाधिकार्यांनी अचानकपणे आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्याकडे दिले आहेत. कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप दांडेकर यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री, खासदार व आमदार असतानासुद्धा शासकीय कार्यालयात राष्ट्रवादीच्या …
Read More »पनवेलच्या गांधी हॉस्पिटलमध्ये आधुनिक यंत्रप्रणाली
आजपासून सेवेत होणार दाखल पनवेल : वार्ताहर पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम. आर. आय. व तोशीबा कॅनॉन 32 स्लाईस सी.टी. स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून रविवारपासून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती गांधी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रमोद गांधी यांनी पत्रकार …
Read More »भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात वार्षिक पदवी वितरण समारंभ शनिवारी (दि. 9) आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ विधीज्ञ तथा अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष संजीव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »आम्ही कधीच जमिनीची दलाली केली नाही
शेकापच्या जयंत पाटीलांकडून सुनील तटकरेंवर टीकास्त्र; फसवणुकीचा बदला घेण्याचा इशारा धाटाव : प्रतिनिधी आम्ही जमिनीची दलाली कधी केली नाही. ज्यांनी केली त्यांच्याकडे पैसे कुठून आले याची चौकशी लावणार असल्याचा इशारा शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांना रोहा तालुक्यातील मेढा येथे दिला. रोहा तालुक्यातील …
Read More »भाजप युवती मोर्चा मुरूड तालुका अध्यक्षपदी भाविका किल्लेकर
मुरूड : प्रतिनिधी भाजप युवती मोर्चा मुरूड तालुका अध्यक्षपदी भाविका परेश किल्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाविका किल्लेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भाविका …
Read More »मिठेखार ग्रामपंचायत उपसरपंचपदी जीवन सुतार यांची बिनविरोध निवड
रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात भाजपची पहिली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या मिठेखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जीवन सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. योगेश पाटील यांनी राजीनामा दिल्याने मिठेखार ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद रिक्त झाले होते. ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सुवर्णा चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. या वेळी भाजपचे जीवन सुतार यांची …
Read More »रायगडात ऊन अन् पाणीटंचाईच्या झळा
अलिबाग : प्रतिनिधी एकीकडे वाढता अंग पोळून काढणारे ऊन तर दुसरीकडे वाढती पाणीटंचाई असा दुहेरी त्रास सध्या रायगडकर सहन करीत आहे. उकाड्या सोबत पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील जनतेला सोसाव्या लागत आहेत. रायगडात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडत असला तरी एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी तळ गाठते. नदी, धरणातील …
Read More »शेअर बाजारात आता कोणती रणनीती चालणार?
अनेक फंड मॅनेजर आणि गुंतवणूकदारांना महागाईचा बाजार दिसत नसल्याने येणारा दिवस आव्हानाचा असणार आहे. तर, अशा परिस्थितीत आपली दिशा काय असली पाहिजे? त्याचेउत्कृष्ट उत्तर: रिअल इस्टेट, सोने, धातू आणि ऊर्जा साठा या क्षेत्रातील कंपन्या खरेदी करा. अर्थात, या थीम आधीच चालू झाल्या आहेत. मग आता रणनीती काय असावी? मागील आठवड्यात …
Read More »अन्नधान्य वितरण कसोटीत भारत उत्तीर्ण
कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात ज्यांच्याकडे अन्नधान्य विकत घेण्यासाठीही पैसा राहिला नाही, अशा नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करणे, हे सरकारचे कर्तव्यच होते. अन्नधान्य सुरक्षा कायद्याने करून ठेवलेली व्यवस्था, अन्नधान्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वितरण.. अशा कसोट्यांना यानिमित्ताने देश सामोरा गेला. उपासमारीपर्यंत जाणार्या टोकाच्या दारिद्र्यात कोट्यवधी नागरिक ढकलले गेले असते. पणते दारिद्र्य कमी करण्याचा …
Read More »नादुरूस्त ई-पॉस मशीन व इंटरनेट अभावी सुधागडात धान्य मिळविताना अडचणी
शिधापत्रिका धारक व दुकानदारांमध्ये खटके; रास्तभाव दुकानदार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन पाली : प्रतिनिधी नादुरूस्त ई-पॉस मशीन तसेच इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे सुधागड तालुक्यातील रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत आहेत. परिणामी शिधापत्रिका धारकांना धान्य मिळवितांना अडचण निर्माण होत आहेत. दुकानदारांचीदेखील गैरसोय होत आहे. परिणाम शिधापत्रिका धारक व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper