पनवेल : वार्ताहर तळोजा येथील रोहिंजण परिसरात बेकायदेशीररीत्या वास्त्यव्यास असलेल्या सात घुसखोर बांगलादेशी नागरिकांना तळोजा पोलिसांनी अटक केली. यात महिला चार महिला तीन पुरुषांचा समावेश आहे. सगळे बांगलादेशी नागरिक गेल्या काही महिन्यांपासून या भागात मोल-मजुरी, घरकाम करुन रहात असल्याचे तपासात आढळुन आले आहे. तळोजा गाव फेस-1 व 2, खुटारी गाव, …
Read More »गटारांची तळापासून सफाई करा; गणेश भगत यांची मागणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16,16ए आणि 18 या विभागातील गटारांची तळापासून सफाई करण्याची मागणी भाजपचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकार्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. पावसाळा पावणे दोन महिन्यावर आलेला आहे. पावसाळीपूर्व कामांना परिसरात सुरूवात होणे आवश्यक …
Read More »नवी मुंबईत भाजपचाच महापौर होणार; भाजपच्या रामचंद्र घरत यांचा विश्वास
नवी मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानत विकासाचा अजेंडा राबवणारा पक्ष असल्याने आज जगात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नवी मुंबईतही आम्ही जोमाने काम करीत आहोत. भाजपा कार्यकर्ते नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जात असून आगामी महापालिका निवडणुकीत इस बार 80 पार …
Read More »पोलादपूरचा बुरूड व्यवसाय लोप पावतोय!
पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या चार दशकांपासून तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनविणारा बुरूड व्यवसायदेखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूच्या वस्तू बनविणारे पारंपरिक बुरूड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील चोळई …
Read More »रदबदलीची वेळ
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडीच्या) मोहिमेमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर अखेरचा मार्ग उरला होता, तोदेखील वापरून झाला आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाविकास आघाडीची दोन दु:खे त्यांच्या कानावर घातली. अर्थात, अशी डझनावारी दु:खे महाविकास आघाडीच्या पदरी आहेत. त्यापैकी दोनच निवडक दु:खे …
Read More »‘तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी सहकार्य करा’
मुंबई : प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत केवळ तीन हजार 700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे. मतदार यादीत राज्यातील सर्व तृतीयपंथीय समाजाने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान …
Read More »मुंबईत नव्या विषाणूचा रुग्ण
दक्षिण आफ्रिकेचा नागरिक; चिंता वाढली मुंबई ः प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या नगण्य झाल्याने निर्धास्त असणार्या आरोग्य विभागाची चिंता ब्रिटनमध्ये आढळलेल्या ‘एक्सई’ या कोरोनाच्या नव्या उपप्रकाराने बाधित असलेला एक रुग्ण मुंबईत आढळल्याने वाढली आहे. मुंबई पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे निदर्शनास आले आहे. भारतातील हा एक्सईचा पहिलाच …
Read More »उलवे नोडमध्ये साकारतेय गणेश मंदिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
उलवे नोड : रामप्रहर वृत्त शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळ उलवे आणि शेलघर ग्रामस्थांच्या माध्यमातून उलवे नोड सेक्टर 16 येथे श्री गणेश मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) झाले. या वेळी त्यांनी शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्या …
Read More »काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात
देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर टीका मुंबई : प्रतिनिधी काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊत लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व बोलत आहेत असेही ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विरोधी …
Read More »पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा
आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजीवरील व्हॅट 10 टक्क्यांनी कमी केला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper