तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक व्यवहारांमध्ये जी पारदर्शकता येते आहे, त्याचा अनेकांना त्रास होतो आहे, असे दिसते आहे. पण ते सर्व आता सोपे सुटसुटीत, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आणि देशासाठी चांगले आहे, हे समजून घेतले की पारदर्शी आर्थिक व्यवहार आपल्यालाही आवडू लागतील. कारण हा प्रवास आता अपरिहार्य असा आहे. आर्थिक व्यवहार पारदर्शी …
Read More »पनवेल आगारातील 15 कर्मचार्यांचे निलंबन
पनवेल : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी राज्यव्यापी उपोषण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल बस आगारातील एस. टी. कर्मचार्यांनी ही कामबंद आंदोलन भाग घेतल्याने पनवेल आगार बंद असून एकही गाडी सुटली नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि. 12) आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पनवेल आगारातील 15 कर्मचार्यांवर महामंडळाने निलंबनाची कारवाई केली …
Read More »नवी मुंबई बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत वाहतूक पोलिसांनी दिवाळीत हेल्मेटविना प्रवास करणार्या दुचाकीचालकांवर एक विशेष कारवाई मोहीम हाती घेतली होती. यात सहप्रवाशालाही हेल्मेट नसल्यास दंड आकारला गेला. यात मागील 11 दिवसांत 12 हजार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. सोमवारपासून सिग्नल तोडणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट नसल्यास दुचाकीचालकांना …
Read More »फटाक्यांमुळे डोंगरावर लागलेली आग विझविण्यात पर्यावरण प्रेमींना यश
पनवेल : वार्ताहर तळोजा कारागृह शेजारी असलेल्या डोंगरावर लागलेली आग विझविण्यात पर्यावरण प्रेमींना यश आले. काही तरुणांनी संध्याकाळी डोंगरालगत फटाके फोडल्यामुळे डोंगरावर आग लागली होती. दरम्यान, तरुणांनी वन संपदा नष्ट करण्याऐवजी वाचविण्यासाठी सहकार्य करावे तसेच डोंगरावर फटाके फोडू नयेत, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे. खारघर सेक्टर-35 मधील तळोजा कारागृह …
Read More »भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी पनवेलमध्ये
विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे करणार उद्घाटन पनवेल : वार्ताहर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 14) सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार …
Read More »पनवेलमधील शासकीय विश्रामगृह समस्यांच्या विळख्यात
सा. बां. विभागाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेल शहराजवळून जाणार्या पंचमुखी मारुती मंदिराजवळ असलेले शासकीय विश्रामगृह हे सध्याच्या स्थितीला अनेक समस्यांच्या विळख्यात असून येथे येणार्या मंत्री, आमदार, खासदारांसह शासकीय अधिकार्यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने किंवा कोकणात जाण्यासाठी महामार्गालगत असलेले शासकीय विश्रामगृह हे अनेकांचे …
Read More »सार्वजनिक-खाजगी क्षेत्राची भागीदारी प्रभावशाली
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे जेएनपीटीतील सागरी वाहतूकीसंदर्भात मत उरण : वार्ताहर, प्रतिनिधी केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग व आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी (दि. 13) जेएनपीटी बंदरात भेट दिली. भेटीदरम्यान सोनोवाल यांनी बंदराच्या कामकाजाची, बंदरातील पायाभूत सुविधांची तसेच बंदराने केलेल्या तांत्रिक प्रगतीची माहिती घेतली. या वेळी त्यांनी जेएनपीटीमधील …
Read More »खान साब तुमची जिद्द नडली!; पाकिस्तानच्या पराभवानंतर ट्वीट व्हायरल
कराची ः वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसर्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघावर टीका केली जात आहे. एका बाजूला पाकिस्तानच्या पराभवाला काही ठराविक खेळाडू कारणीभूत असल्याची चर्चा रंगत असताना इमरान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांच्या ट्विटचीही चर्चा रंगली आहे. त्यांनी …
Read More »महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानला सुवर्णपदक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानन हिने स्पेनमधील सेलिंग चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. नेत्राने ग्रॅन कनारिया सेलिंग चॅम्पियनशिपमधील रेसर रेडीयल प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारी नेत्रा कुमानन ही भारताची पहिलीच महिला सेलिंगपटू ठरली आहे. स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तीन देशांतील 20 स्पर्धकांनी …
Read More »टीकाकारांना शास्त्रींचे सडेतोड उत्तर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलेय. टी-20 विश्वचषकात सुपर 12मधूनच भारत बाहेर पडल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली. यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा करारही संपुष्टात आला. या सर्व घडामोडींवरच शास्त्री यांनी भाष्य केले तसेच भारतीय संघाने मागील सात वर्षांत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper