Breaking News

महत्वाच्या बातम्या

क्षयरोग शोधमोहिमेस सहकार्य करावे; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांचे आवाहन

अलिबाग : जिमाका क्षयरोग्यांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने रायगड जिल्ह्यात विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेतली असून, नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी जिल्हा क्षयरोग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2021 अखेर दोन हजार 794 क्षयरुग्ण …

Read More »

रायवाडीत रास्ता रोको आंदोलन; अलिबाग-मुरूड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग व मुरूड मुख्य रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी या रस्त्यावरील रायवाडी येथे रास्ता रोकोचे आंदोलन केले. जागोजागी खड्डे पडून अलिबाग-मुरूड या रस्त्याची   दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी दिलिप जोग यांनी 12 एप्रिल 2021 रोजी रास्ता रोको आंदोलनाचा …

Read More »

कॅरम स्पर्धेत अश्रफ खान, अनिता कनोजिया विजेते

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुका क्रीडा संकुलात येथील एकवीरा कॅरम क्लब व रायगड कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. अनिल पाटील-शिंदे स्मृती चषक 2021 या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष गटात अश्रफ खान, तर महिलांमध्ये अनिता कनोजिया यांनी अव्वल क्रमांक पटकाविला.दोन दिवसीय कॅरम स्पर्धेच्या …

Read More »

अफझलखानाची कबर आणि वाद

रायगड जिल्ह्याशी थेट संपर्क असलेल्या प्रतापगडाची 58 एकर जमीन सातारा संस्थानच्या नावे असल्याने संपूर्ण प्रतापगड परिसर त्या जिल्ह्याशी संलग्न आहे, मात्र यंदाच्या अतिवृष्टी आणि भूस्खलन काळात प्रतापगडाच्या मदतीला रायगड जिल्ह्याचे प्रशासन धावून गेले. प्रतापगडावरील मशाल मोर्चा असो अथवा प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीची नासधूस केल्याची घटना, या सर्व घटनांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश …

Read More »

शिक्षणाचा खेळखंडोबा

सर्वच क्षेत्रातील व्यवहार पूर्ववत होत असताना शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे गाडे अजूनही रूळावर आलेले नाही ही खरे तर महाराष्ट्रासाठी शरमेची बाब म्हणायला हवी. शिक्षणाचा गाडा रुळावर आणण्यासाठी गरज आहे ती ठाम आणि सर्वसमावेशक धोरणाची आणि त्याहीपेक्षा अधिक निर्णयांची. शिक्षणाबाबत काही निर्णय घेण्यासाठी नेतृत्वच उपलब्ध नसल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला आहे. कोरोना …

Read More »

राजभवनात लहान मुलांसाठी रंगला कट्टी बट्टी कार्यक्रम

गंधार गौरव पुरस्कारांचेही वितरण मुंबई : प्रतिनिधी बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणार्‍या गंधार कला संस्थेतर्फे लहान मुलांच्या कट्टी बट्टी या कार्यक्रमाचे तसेच गंधार गौरव पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे रविवारी (दि. 14) आयोजन करण्यात आले होते. या वेळी बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव …

Read More »

जनजाती सुरक्षा मंचतर्फे बाईक रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय जनजाती गौरव दिन आणि महान जनजातीय स्वतंत्र सेनानी तथा सनातन संस्कृती रक्षक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस सोमवारी (दि. 15) पनवेलमध्ये साजरा झाला. त्यानिमित्त जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने गाढेश्वर येथे बाईक रॅली आयोजीत करण्यात आली होती. रॅलीनंतर गावामध्ये आयोजीत केलेल्या सभेत रायगड जिल्हा जनजाती सुरक्षा …

Read More »

सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेतील घरांची संगणकीय सोडत

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या कोविड योध्दे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी सोमवारी (दि. 14) संगणकीय सोडत झाली. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रियेद्वारे सदनिका अदा करण्यात आल्या आहेत. …

Read More »

अल्पवयीन मुलगी तब्बल 400 जणांकडून बनली वासनेची शिकार

बीड ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत एका 16 वर्षांच्या मुलीवर तब्बल 400 लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. विशेष म्हणजे यात एका पोलिसाचाही समावेश असून पीडिता आता दोन महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आईचा काही …

Read More »

स्थानिकांच्या रोजगारासाठी खालापूर भाजप आक्रमक

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब या आस्थापनेत निर्माण झालेल्या कामांमध्ये स्थानिक ठेकेदारांना काम देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड कोषाध्यक्ष सनी यादव यांनी एका निवेदनाद्वारे आस्थापना अधिकार्‍यांकडे केली आहे. एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब आस्थापना स्थानिकांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यासाठी आम्ही अनेक वेळा …

Read More »