पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात सोमवारी (दि. 15) सायंकाळी 5.30 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस …
Read More »गजल ग्रुपतर्फे ए. के. शेख यांचा पनवेलमध्ये सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील गजल ग्रुपतर्फे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांचा शनिवारी (दि. 13) सत्कार करण्यात आला. शेख सरांचा ‘गजलवेदना’ या गजलसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एमए (फर्स्ट पार्ट) मराठीच्या नवीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून सन्मान होत आहे. पनवेल येथील शासकीय बीएड …
Read More »सागरी सुरक्षा जनजागृती अभियान
मोरा पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन पनवेल ः वार्ताहर मोरा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणकेश्वर मंदिर केगाव येथे सागरी सुरक्षा जनजागृती अभियान याविषयी नुकतीच मिटिंग घेण्यात आली. समुद्रातील अनोळखी बोट, समुद्र किनारी इतरत्र अनोळखी फिरणारी व्यक्ती यांची माहिती मोरा …
Read More »लाकडाने मारहाण, एक जखमी
पनवेल ः जय मल्हार हॉटेलसमोर उभे केलेली शेड काढत असताना संग्राम भोपी याने ताई तुकाराम ढोकळ (वय 60) या महिलेला लाकडाच्या सहाय्याने मारहाण केली. शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील ताई तुकाराम ढोकळ शिरढोण गावचे बस स्टॉपजवळ जय मल्हार हॉटेलसमोर जागा आहे. या ठिकाणी गावातील …
Read More »‘पदपथावर दुचाकी उभी करणार्यांवर कारवाई करा’
पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये रस्त्याने चालण्यासाठी जागा नसताना आता दुचाकीवाले आपल्या गाड्या पदपथावर उभ्या करू लागल्याने आता चालायचे कोठून, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वाहतूक पोलिसांनी अशा दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. नवीन पनवेलमध्ये रेल्वे स्टेशन समोरील रस्त्याच्या कोणत्याही बाजूला जागा मिळेल तिथे रिक्षा स्टँड …
Read More »गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
खांदा कॉलनी ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने पूज्य पिताजी कैलासवासी चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरणानिमित्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या प्रमुख …
Read More »पनवेल महानगरपालिका हद्दीत होणार 100 कोटींची विकासकामे
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा झंझावात पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सिडको परिसरात विकासाला वेग आला आहे. सिडकोच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरी सुविधा देण्याचे काम होत असून, पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 100 कोटी रुपयांची विकासकामे होणार आहेत. यामध्ये नवीन पनवेल, खारघर, …
Read More »उरणमध्ये भूमिगत वीजजोडणीचा शुभारंभ
उरण : वार्ताहर उरण शहरातील वीजजोडणी भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी (दि. 13) जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला. 15 कोटी रुपये खर्च करून उरण नगर परिषद हद्दीत व मोरा गावापर्यंत सर्व विद्युत वाहिन्या जमिनीखालून टाकल्या जाणार आहेत. भूमिगत वीजजोडणीसाठी महेश बालदी यांनी …
Read More »जेबीएसपी गुणवत्तेने मोठी झालेली संस्था : दिनकर पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणाप्रति सामाजिक जाणीव आणि तळमळ असलेली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था गुणवत्ता व कार्याने मोठी झाली आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी शनिवारी (दि. 13) नवीन पनवेल येथे काढले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या (जेबीएसपी)वतीने पिताजी कै. चांगू …
Read More »कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी
गव्हाण कोपर ः ज. भ. शि. प्र. संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, अरुण जोशी, गौरी देशपांडे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शिवाजीनगर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper