पनवेल ः वारकरी सांप्रदायाचे गुरुवर्य वैंकुठवासी आप्पा माऊली यांची नात यशस्वीनी विष्णूदादा मंगळूरकर हिच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मदत केल्याबद्दल हभप अनंताबुवा पाटील, नामदेवबुवा पाटील यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट घेऊन आभार मानले.
Read More »राजेश गायकर आणि आदित्य भगत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
पनवेल ः भाजप ओबीसी सेलचे रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर आणि कामोठे युवा मोर्चा चिटणीस आदित्य भगत यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, अॅड. आशा भगत, रवी जोशी, सुषमा पाटील, विद्यालयाचे प्रिंसिपल …
Read More »सिडको वसाहतींमध्ये यांत्रिक झाडू?
स्वयंचलित यंत्राद्वारे रस्ते चकाचक करण्याचे नियोजन पनवेल ः बातमीदार- सिडकोने उभारलेल्या वसाहतींमधील प्रशस्त रस्त्यांची स्वच्छता स्वयंचलित यंत्राद्वारे करण्याचे पनवेल महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी पालिका आयुक्तांनी नवी मुंबई, पुणे व इतर पालिकांमध्ये होणार्या रस्ते स्वच्छतेचा आढावा घेतला असून दोन यंत्रे घेण्याचा विचार करीत आहेत. या यंत्रांमुळे तासाला 10 किलो मीटरचा रस्ता …
Read More »पर्यावरणप्रेमी योगेश पगडे यांना कासाडी नदीच्या स्वच्छतेसाठी होडी भेट
रसायनी ः वार्ताहर – पर्यावरणप्रेमी योगेश पगडे हा स्वयंप्रेरणेने कासाडी नदीचे पात्र स्वत: मेहनत करून वर्षभर स्वच्छ करीत असतो. स्वतःजवळ होडी व आवश्यक साधनसामग्री नसताना केवळ पर्यावरण संवर्धनासाठी तो हे काम करतो. त्याच्या कार्याची दखल तळोजा पर्यावरण विभागाचे सुनिल भोईर यांनी घेऊन एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे होडीची मागणी केली. …
Read More »पनवेल बार असोसिएशनकडून चव्हाण यांना श्रद्धांजली
पनवेल ः रामप्रहर वृत्त – ज्येष्ठ विधीतज्ज्ञ स्व. ई. ए. चव्हाण यांचे नुकतेच 73व्या वर्षी निधन झाले. पनवेल बार असोसिएशनच्या वतीने येथील बार रुममध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधिश रावसाहेब, भााकरे, पाठक, मुजावर, स्वामी तसेच बार असोसिएशानचे अध्यक्ष मनोज भुजबळ व अन्य वकील उपस्थित होते. यावेळी ई. ए. …
Read More »चिमुकलीवर बलात्कारप्रकरणी नराधमास 10 वर्षांचा कारावास
उरण ः वार्ताहर – उरणमधील बौद्धवाडी येथील चारवर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयाने आरोपी रोहन राजेंद्र कासारे (20) यास दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी राजेंद्र कासारे यांनी याच ठिकाणी रहाणार्या चारवर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; दोन ट्रक दुभाजकावर धडकले, चालक गंभीर
पनवेल ः बातमीदार – मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना गुरुवारी (दि. 27) रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ दोन ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता मुंबईकडून पुणे बाजूकडे एक मोठा लाईनवरचा ट्रक उजव्या …
Read More »मुसळधार पावसामुळे पनवेलकर सुखावले
पनवेल ः वार्ताहर – गेल्या 15 दिवसापासून पावसाची पनवेलकर आतुरतेने वाटत पाहत होते. तो पाऊस गुरुवारी (दि. 27) सायंकाळपासून सुरूवात झाला व त्याचा जोर वाढतच गेल्याने या पावसामुळे पनवेलकर चांगलेच सुखावले आहेत. असाच पाऊस अजूनही काही तास पडत राहू दे हीच इच्छा पनवेलकर व्यक्त करीत आहेत. पावसाच्या दमदार हजेरीमुळे वातावरण …
Read More »अंमली पदार्थविरोधात पोलिसांची मोहीम
समिती स्थापन करण्याचे शिक्षण संस्थांना आवाहन पनवेल ः बातमीदार – आपल्या देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईला अंमली पदार्थ सेवनापासून परावृत्त करण्यासाठी प्रत्येकाने अंमली पदार्थविरोधी मोहीम ही स्वत:च्या घरापासून सुरू करावी, पालकांनी आपल्या मुलांना याबाबत माहिती द्यावी. शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थविरोधी विद्यार्थी व शिक्षकांची एकत्रित समिती स्थापन करावी, असे आवाहन नवी …
Read More »पनवेलमध्ये लवकरच ‘मेट्रो’
शहर ट्रेनने विमानतळाला जोडण्याचे विकास आराखड्यात नियोजन टपाल नाका ते रेल्वेस्थानकदरम्यानही धावणार पनवेल ः बातमीदार – पनवेल महापालिकने 2045 सालापर्यंतचा केलेल्या प्रस्तावित नियोजन आराखड्यात ‘मेट्रो’चाही समावेश केला असून प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पनवेल शहर मेट्रोने जोडण्यात येणार आहे. यासाठीचे विशेष काम सध्या नियोजन विभागात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियोजनानुसार शहरातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper