Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

‘आरटीआयएससी’ची नेत्रदीपक कामगिरी

उलवे : रामप्रहर वृत्त पालघर कोलवे रोड येथे निहॉनसिकी कराटे अ‍ॅण्ड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने 40व्या राज्यस्तरीय ऑल इंडिया कराटे कॅम्प आणि अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कराटे क्लबने काता आणि कुमिते या क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करून अजिंक्यपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या या …

Read More »

मेट्रो मार्ग क्र. 2-3चे काम लवकरच सुरू

आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल ः प्रतिनिधी सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्र. 2 व 3 विकसित करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांना देण्यात आले आहे, असे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावास तत्त्वत: …

Read More »

रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः प्रतिनिधी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कामगारांना वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला असून, यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. रायगड सुरक्षा मंडळातील व नवी मुंबई मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात व सुविधांमध्ये फरक …

Read More »

रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील व पागोटे शाखा अध्यक्ष विजय पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

उरण : रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील व पागोटे शाखा अध्यक्ष विजय पाटील यांना जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read More »

बोकडविरा ग्रा.पं. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बोकडविरा गावच्या ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकर पाटील हे अलीकडे ग्रामपंचायतीने केलेल्या हलगर्जीपणाचा बळी ठरले आहेत. आपल्या न्याय्य हक्क मागणीसाठी 12 जूनपासून बोकडविरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. बोकडविरा ग्रामपंचायत …

Read More »

खांदा कॉलनीत मान्सूनपूर्व कामांना वेग

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त पावसाळा तोंडावर आला असताना खांदा कॉलनी येथे मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. पालिकेकडून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. याबाबत नगरसेवक संजय भोपी यांनी पालिकेला 22 एप्रिल 2019 रोजी पत्र देऊन सूचित केले होते. या पत्रात भोपी यांनी, पावसाळ्यात होणार्‍या अतिवृष्टी तसेच …

Read More »

सावळे सरपंचपदी भाजपचे शिवाजी माळी

पनवेल : रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे शिवाजी माळी यांनी शेकापच्या ज्योती केदारी यांच्या पराभव करीत सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच शिवाजी माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सावळे ग्रामपंचातीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी निडवणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे शिवाजी …

Read More »

उरण येथे ईद मीलन उत्साहात

उरण : वार्ताहर गेल्या चार वर्षापासून मुस्लीम बांधवांसाठी रमजान ईदला ईद मीलन दावत नामा कार्यक्रम महेश बालदी मित्र मंडळ व भाजपच्या वतीने केला जातो. त्याचप्रमाणे यंदाही महेश बालदी मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी उरण तालुका यांच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी सोमवार (दि 10) रोजी सिटीझन हायस्कूल उरण येथे ईद मीलन …

Read More »

बॅडमिंटन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

राज्य स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर पनवेल ः प्रतिनिधी रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने उलवा नोड येथे झालेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 9) सायंकाळी संपन्न झाला. …

Read More »

पनवेल महानगरपालिकेकडून दिव्यांगांना मिळणार निर्वाह भत्ता

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांगांना महापालिका लवकरच निर्वाह भत्ता सुरू करणार आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेप्रमाणे सिडकोकडून हस्तांतरित होणार्‍या बाजाराच्या जागेत पाच टक्के राखीव जागा ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी स्व. सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांबरोबर सोमवारी (दि. 10) झालेल्या बैठकीत दिल्याने संघटनेने समाधान …

Read More »