खारघर : रामप्रहर वृत्त : येथील सरस्वती तंत्रनिकेतन महाविद्यालयात एक महिन्याचे योग वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सर यांनी केले. शिबिराला मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सरांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे काय महत्त्व आहे हे सांगितले. ‘सुखी जीवनाचा …
Read More »जेएनपीटी जेट्टीवर अपघातातील चालकाचा मृतदेह सापडला
उरण : बातमीदार : जेएनपीटी बंदराच्या जेट्टीवर बधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रेलर चालकासह खोल समद्रात बुडाला होता. त्याचा मृतदेह आज शुक्रवारी दुपारनंतर काढण्यात यश आले. या अपघातानंतर जेएनपीटी बंदराकडे समुद्रातून काढण्यासाठीची कोणतीही सुविधा नसल्याने दुसर्या दिवशी बुधवारी नेव्हीच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनीही दीड दिवसांच्या अथांग प्रयत्नानंतर …
Read More »उरण येथे गौतम बुद्ध यांची 2563वी जयंती महोत्सव बुद्ध पौर्णिमा साजरी
उरण : वार्ताहर : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 843 संलग्न माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या वतीने दिनांक 18 मे 2019 रोजी उरण बौद्धवाडी येथे विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2563 वी जयंती महोत्सव बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. शाखेचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी …
Read More »गणेशोत्सवासाठी कोकणात मध्य रेल्वेकडून 166 विशेष गाड्या सोडणार
पनवेल, कामोठे : प्रतिनिधी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण चार महिने आगोदरच फुल्ल होऊन या गाड्यांची प्रतीक्षा यादी पाचशेच्याही पुढे गेली. 29 आणि 30 ऑगस्टच्या मेल-एक्स्प्रेस फुल्ल झाल्यामुळे आता कोकणात जाणार्यांसाठी यंदा 166 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यांचे आरक्षण 25 मेपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी …
Read More »17 वर्षीय तरुणीचे अपहरण
पनवेल : आजीकडे राहण्यास आलेल्या 17 वर्षीय एका तरुणीचे अपहरण अज्ञात इसमाने केल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 17 वर्षीय सीमा शकील आरजू ही मूळ रा. खैरापाडा, बोईसर ही तिची आजी जानकी हिच्या सुकापूर जरीमरी मंदिराजवळील घरी आली होती. तेथे आली असताना अज्ञाताने तिचे अपहरण केले आहे. तिचा …
Read More »पिरवाडी येथील मांगीन देवी उत्सव
उरण : वार्ताहर उरण शहराच्या पश्चिमेस 4 किमी असलेल्या पिरवाडी समुद्र किनार्यावर असलेल्या मांगीन देवीचा उत्सव व सत्यनारायण महापूजा शनिवारी (दि. 18) आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक मांगीन देवी ग्रामस्थ मंडळ पिरवाडी करीत आहे. देवीच्या दर्शनासाठी नागाव, केगाव, उरण, मोरा, चिरनेर, जासई, करंजा, बोकडवीरा, बोरी, चाणजे, नवीन शेवा …
Read More »वीज वितरणकडून वृक्षछाटणीला सुरूवात
उरण : वार्ताहर पावसाला सुरुवात होण्यास थोडेच महिने राहिले असून पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगत व विद्युत खांबांवर व विजेच्या खांबांवर आलेल्या व वाढलेल्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम उरण शहरात त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. नागरिकांनी या कामात सहकार्य करावे, अशी विनंती वीजवितरण कंपनी सहाय्यक अभियंता यांनी केली …
Read More »पनवेल मनपाची प्लास्टिकविरोधात धडक कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेने खारघर वसाहतीमध्ये बंदी असतानाही काही दुकानदार प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याने त्यांच्या विरोधात धडक कारवाई करीत दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. खारघर वसाहत परिसरात काही दुकानदार मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे खारघरचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील, स्वच्छता अधिकारी जितू मढवी …
Read More »रिक्षाचालकांनीच केली रिक्षाचालकाला मारहाण
पनवेल : बातमीदार परिवहन विभागाने मिळेल त्याला रिक्षाचा परवाना दिल्यामुळे ग्राहकांशी कसे वागावे याची माहिती नसलेल्यांना रिक्षा व्यवसायामध्ये उतरवून परिवहन विभागाने नेमके काय साध्य केले? हा प्रश्न जनतेसमोर असतानाच रिक्षा थांबे म्हणजे आपली जहागिरी असल्यासारखे वागणार्यांवर कारवाई तरी कधी होणार? बुधवारी सायंकाळी 4च्या दरम्यान पनवेल येथील ओरियन मॉलजवळ ग्राहकांनी रिक्षा …
Read More »विचित्र अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्याकडे जाणार्या भरधाव टँकरने अल्टो गाडीला पाठीमागून धडक दिल्याने तसेच त्यानंतर दुसर्या इनोव्हा कारलाही धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एक ठार, तर गाडीतील दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर टँकर कर्नाळा अभयारण्याकडे जात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper