Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

लाकडी फळीने केली मारहाण, गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार  : मोबाईल फोन संदर्भात विचारपूस करण्यासाठी गेलेले असताना झालेल्या वादातून एका 40 वर्षीय महिलेस व अन्य इसमांना लाकडी फळीच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे. राजू थळसे (17) यांचा मोबाईल फोन के. मॉलच्या पाठीमागे राहणार्‍या (उघड्यावर फुटपाथवर राहणार्‍या) पारधी मुलांनी घेतला असल्याचा त्यांचा संशय होता. म्हणून राजू व …

Read More »

उन्हामुळे शहाळ्यांना मागणी वाढली

उरण : दिनेश पवार : दिवसेन दिवस वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पोटाला थंडाचा मिळावा म्हणून प्रत्येक जण वेगवेगळे प्रकारे थंड व गारेगार  कलिंगड खातात तर कुणी सरबत, लिंबू सरबत, कोल्ड्रिंग, बच्चे कंपनी बर्फाचा गोळा खातात, उसाचा रस पितात, तर काही नारळाचे पाणी पितात, शरीरातून घामाच्या धारा वाहु लागातच अश्या थंडगार …

Read More »

तळोजा एमआयडीसी येथे कामगार दिन साजरा

तळोजा : प्रतिनिधी  : न्यू मेरीटाईम जनरल कामगार संगटना हायकल युनिट तळोजा यांच्या वतीने जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. कामगारांच्या हक्कांसाठी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी जे जे हुतात्मा झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. न्यू मेरीटाईम जनरल कामगार संगटनेचे उपाध्यक्ष, हायकल युनिटचे जनरल सेक्रेटरी पी. …

Read More »

कंठवली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

जि. प. सदस्या कुंदा ठाकूर यांची चौकशीची मागणी उरण : प्रतिनिधी  : उरण तालुक्यातील कंठवली गाव ते कातकरीवाडी रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, सदर रस्त्याच्या कामाची खातेनिहाय चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जासई जिल्हा परिषद मतदारसंघातील रायगड जिल्हा परिषद सदस्या कुंदा  ठाकूर यांनी केली …

Read More »

विंधणे येथे मरूआई गावदेवीची यात्रा उत्साहात

उरण : बातमीदार  : उरण तालुक्यातील विंधणे गावातील मरूआई गावदेवीच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि. 2) रोजी श्री सत्यनारायण महापूजा, शुक्रवारी (दि. 3) रोजी मरूआई यात्रा, असे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजता गावदेवी यात्रा काठी उभारणी, दुपारी 3 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात …

Read More »

मिसेस इंडिया वर्ल्डवाइडसाठी संगीता देवीकर यांची निवड

पनवेल : वार्ताहर  : देशाची सुंदरता आग्रामध्ये आली आहे. देशाच्या टॉप मॉडेलच्या प्रेमाचे प्रतीक फॅशन जगाच्या इतर व्यावहारिक अडथळ्यांसह ताजच्या सावलीत फोटो शूट देखील शिकू शकेल. ऑक्टोबरमध्ये ग्रीसमध्ये मिस इंडिया वर्ल्डविड्थ-2019 साठी 15 देशांतून पाच हजार लोकांनी सहभाग घेतला होता. फेब्रुवारीमध्ये ऑडिशन देखील झाले होते. यामध्ये 170 जणांची अंतिम फेरीसाठी …

Read More »

एसीपी किरण पाटील यांना पोलीस पदक

पनवेल : बातमीदार  : नक्षलवादी ते सुखवस्तू समाजात अंगावर खाकी वर्दी धारण करून गेल्या 32 वर्षांत गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे प्रमाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ख्याती असलेले मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पाटील यांना महाराष्ट्र दिनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी पोलीस पदकाने गौरविले आहे. राज्यातील 105 …

Read More »

विवाहितेवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार

पनवेल : बातमीदार  : खारघरमध्ये राहाणार्‍या एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या ओळखीतील 30 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार करून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या तरुणाने हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर गेल्या सहा वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने खारघर पोलिसांकडे केली …

Read More »

रोडपाली येथे कंटेनर पलटी

पनवेल : वार्ताहर  : भरधाव वेगाने चाललेला कंटेनर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना रोडपाली येथे घडली आहे. अशाच प्रकारच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्याने गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अपघातसत्र वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एक कंटेनर पलटी झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. असे …

Read More »

पाणीटंचाईने महिलांला नाहक त्रास

रसायनी : प्रतिनिधी  : सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळ जाणवत असून अनेक गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा करून देण्याची वेळ आली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असतानाही पडघे गाव दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पडघे गावात पाणीटंचाईच्या झळा गेल्या कित्येक वर्षात तीव्र प्रमाणात जाणवत आहेत. या गावाला गेल्या तीन …

Read More »