Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

विकासकामांच्या जोरावरच बारणे विजयी होणार

अरूणशेठ भगत यांचा दावा पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शेलघर, बेलपाडा आणि गव्हाण येथं शुक्रवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवून श्रीरंग …

Read More »

पनवेलमध्ये महायुतीची प्रचारात जोरदार मुसंडी

कोळीवाड्यातील मतदारांकडून ढोल ताशांचा निनाद, फुलांची उधळण पनवेल : रामप्रहर वृत्त- भाजप, शिवसेना महायुतीचा विजय असो, खासदार बारणे यांचा विजय असो अशा जयघोषात निघालेल्या भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या प्रचार रॅलीला गुरुवारी पनवेल कोळीवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रचाराने महायुतीने जोरदार मुसंडी घेतल्याचे दिसून आले. आमदार प्रशांत ठाकूर, मनपा सभागृह नेते …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे यांना पुनश्च लोकसभेत पाठवा; आ. प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तालुक्यात प्रचाराला वेग

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी प्रचार सुरू करून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. पनवेल शहरातही सायंकाळी जोरदार प्रचार रॅली काढून …

Read More »

पनवेल ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात प्रचार करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.

Read More »

सुहासिनी केकाणे यांचा वाढदिवस

पनवेल : भाजप पनवेल शहर महिला मोर्चा उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुहासिनी केकाणे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

चिंचवण येथे मरी आई मुर्ती स्थापनेचा उद्घाटन समारंभ

पनवेल : चिंचवण येथे मरी आई मुर्ती स्थापनेच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. या वेळी तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, राम पाटील, नगरसेवक राजू सोनी, उपसरपंच संतोष घरत आदी उपस्थित होते.

Read More »

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

पनवेल : तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

Read More »

कळंबोलीत महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद

कळंबोली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या वतीने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.

Read More »

पनवेल मतदारसंघातील भाजप ताकदीचा बारणेंना फायदा

पनवेल : नितीन देशमुख मावळ 33 लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघ हा  देशातील सर्वात जास्त मतदार असणारा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात उमेदवाराला मिळणारी आघाडी ही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आघाडी आणि महायुतीचे उमेदवार पनवेल विधानसभा मतदारसंघात आपला जास्तीत जास्त वेळ देत आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी असल्याने महायुतीचे  श्रीरंग …

Read More »

महायुतीतर्फे पळस्पे येथे जोरदार प्रचार

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये माजी खासदार  लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी प्रचार सुरू करून प्रचारात जोरदार वेग घेतला आहे. पळस्पे येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे ग्रामपंचायतीचे …

Read More »